RoshaniAjay

139 posts

RoshaniAjay

RoshaniAjay

@RoshAniAjay

Born & brought as a Mumbaikar सध्या #डोंबिवलीकर, #सातारकर, #कोल्हापूरकर

Kalyan Dombivali, India Katılım Kasım 2013
56 Takip Edilen5 Takipçiler
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@MSEDCL Dear Consumer,Your request id of Supply Failed - Total Area is 0000034306039.You can get updated status from consumer portal/App or on toll free no. 1912.MSEDCL.
English
0
0
0
1
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@MSEDCL no electricity from 12 o clock complaint no. 0000034306039.
English
0
0
0
2
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@PMMVY_MWCD registered in May 2023 for this scheme still not get benefit.
English
0
0
0
5
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@msrtcofficial parel to UTTUR, Ajara ikde janyasathi bus kdhi chalu honar? corona pasun bnd aahet
हिन्दी
0
0
0
4
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@MSEDCL Dear Consumer,Your request id of Supply Failed - Total Area is 0000027158151.You can get updated status from consumer portal/App or on toll free no. 1912.MSEDCL. pls update status
English
1
0
0
15
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@msrtcofficial @msrtc_in आजरा, उत्त्तुर साठी बस चालू आहेत का?
Kalyan Dombivali, India 🇮🇳 MR
0
0
0
0
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@MSEDCL Still not resolved.. electricity power not restore
Kalyan Dombivali, India 🇮🇳 English
1
0
0
0
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@MSEDCL there is no electricity power from morning 10 am in DOMBIVLI west Umeshnagar area. Pls advice reason.
RoshaniAjay tweet media
Kalyan Dombivali, India 🇮🇳 English
1
0
0
0
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
@RoshAniAjay नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, तुमची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला पाठवण्यात आली आहे
MR
1
0
1
0
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@Navimumpolice सर, तुर्भे रेल्वे स्टेशन पासून थोडयाच अंतरावर हा तुर्भे नाका पादचारी पुल आहे जो जनता मार्केट ला कनेक्ट होतो. सध्या इथे एका ग्रुप कडून नागरिकांना डबल पैसे देण्याच्या बहाण्याने लुटलं जातय. काही अँक्शन घ्याल का? कालच माझ्या दिराच्या बाबतीत ही घटना घडली...1.
RoshaniAjay tweet mediaRoshaniAjay tweet media
MR
2
0
0
0
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@AmhiDombivlikar pls take care nd be alter who are traveling to this place....
RoshaniAjay@RoshAniAjay

@Navimumpolice सर, तुर्भे रेल्वे स्टेशन पासून थोडयाच अंतरावर हा तुर्भे नाका पादचारी पुल आहे जो जनता मार्केट ला कनेक्ट होतो. सध्या इथे एका ग्रुप कडून नागरिकांना डबल पैसे देण्याच्या बहाण्याने लुटलं जातय. काही अँक्शन घ्याल का? कालच माझ्या दिराच्या बाबतीत ही घटना घडली...1.

English
0
0
0
0
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@navimumpolice रोज कितीतरी लोकांना लुटत असतील. तुम्ही कृपया लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी ही विनंती आहे..2
MR
0
0
0
0
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे.ग्राहकांनी सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे.
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
124
32
174
0
RoshaniAjay
RoshaniAjay@RoshAniAjay·
@MSEDCL लोडशेडींग करायचं असेल तर ग्राहकांना अगोदर सांगा ना. एखादा दिवस ठरवून करा प्रॉब्लेम काय आहे... रोजच लाईट जाते डोंबिवली मधे, एकीकडे अखंडित वीज पुरवठा आहे अस सांगता मग हे काय आहे. घरातून काम करणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत... @AmhiDombivlikar
RoshaniAjay tweet media
MR
2
1
3
0
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@RoshAniAjay प्रिय ग्राहक, आम्ही आपल्या समस्येस उत्तर देण्यास उशीर झाल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. कृपया एकदा कळू शकेल की आपल्या समस्येचे निराकरण झाले की नाही?
MR
1
0
0
0
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यासाठी महावितरणने केलेले सूक्ष्म नियोजन फलदायी ठरले. मागणीएवढा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे राज्यात विजेचे भारनियमन आटोक्यात आले आणि सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला.
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
52
25
184
0