Sabitlenmiş Tweet
Roshni Kore Gaikwad
1.7K posts

Roshni Kore Gaikwad
@Roshniatwork
मागठाणे विधानसभा संघटक, जिल्हा संपर्क संघटक - मिरा भाईंदर
Dahisar East, Mumbai Katılım Ekim 2012
225 Takip Edilen2.3K Takipçiler

काळूबाई वार्षिक यात्रा सोहळ्याच्या कार्यक्रमात गुरुवर्य रेखाताई पवार यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहून आई काळूबाईचे मनोभावे दर्शन घेतले.
#blessings #shivsenaUBT #mumbai #ward3 #RoshniKoregaikwad

MR

विभागातील विविध ठिकाणी आयोजित सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभांना भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
#ShivsenaUBT #mumbai #dahisar #ward3 #RoshniKoregaikwad

MR

हवालदाराची नेमणूक करावी, अशा मागणीचे निवेदन दहिसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटून दिले.
#Dahisar #mumbai #ward3 #ShivsenaUBT #RoshniKoregaikwad
MR

युवासंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सागर पवार यांच्या सार्वजनिक मंडळ येथे विराजमान श्री माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले.
#ganeshjayanti #dahisar #mumbai #roshnikoregaikwad

MR

हवालदाराची नेमणूक करावी, अशा मागणीचे निवेदन दहिसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटून दिले.
#Dahisar #mumbai #ward35 #ShivsenaUBT #Roshnikoregaikwad
MR

प्रभागातील विविध ठिकाणी आयोजित सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभांना भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
#ShivsenaUBT #mumbai #dahisar #ward3 #RoshniKoregaikwad

MR

प्रभागातील विविध ठिकाणी आयोजित सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभांना भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
#ShivsenaUBT #mumbai #dahisar #ward3 #RoshniKoregaikwad

MR

या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांचे राष्ट्रप्रेम पाहून मनाला खूप समाधान मिळाले.
#RepublicDay #dahisar #ward3 #mumbai #shivsenaUBT
MR

विभागातील विविध ठिकाणी आयोजित सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभांना भेट देत उपस्थित नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला.
#ShivsenaUBT #mumbai #dahisar #ward3 #RoshniKoregaikwad

MR

विभागातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभांना भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
#ShivsenaUBT #mumbai #dahisar #ward3 #roshnikoregaikwad

MR

मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज छेडछाड न करता देण्याची मागणी !
#सामना #Samna #Mumbai #Dahisar #bmcelection2026 #RoshniKoregaikwad

MR

हे सुट्टीवर असल्यामुळे PI श्री सोनावणे यांना भेटून तक्रारींचे निवेदन दिले.
#ShivsenaUBT #roshnikoregaikwad #प्रभाग3 #MilindNarvekar #UdhhavThackeray #Mumbai #RoshniKoregaikwad
MR