SATHI Pune
138 posts

SATHI Pune
@SATHI_TEAM
non profit organisation
Pune, India Katılım Ağustos 2017
19 Takip Edilen20 Takipçiler

"महिला आरोग्य समिती मेळावा"
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अनुसंधान ट्रस्ट-साथी संस्था यांच्या वतीने “कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय” अंतर्गत एकूण १४ महिला आरोग्य समित्या सक्रीय करण्यात आल्या आहेत. facebook.com/share/p/14eUuc…




MR

☘️ "महिला आरोग्य समिती मेळावा" ☘️
☘️ समिती सदस्यांसाठी ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने "महिला आरोग्य समिती मेळावा" क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभागसमिती हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या समित्यांचे एकूण ८१ सदस्य या मेळाव्याला उपस्थित होते. ☘️
facebook.com/share/p/1DoiVU…



MR

बदल घडवणारी संभानगर मधील मास समिती
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात डोंगराच्या कुशीतल्या संभानगर वस्तीत राहणाऱ्या लोकांची ही गोष्ट. स्वत:मध्ये आणि आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडावा म्हणून प्रयत्न करणारी महिला आरोग्य समिती. लिंक:
youtu.be/wTb6MWYTcL4

YouTube

MR

सोलापुरात महिला आरोग्य समितींची आरोग्य मोहिम!
सोलापुरात जिजामाता आणि दाराशा परिसरातील 35 महिला आरोग्य समित्यांतील (MAS) 175 सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
लिंक : facebook.com/share/p/1J7e7S…




MR

... लोकं उपकेंद्रात आनंद साजरा करू लागले- भाग २
भारत माता-कहाणी भारतीय महिलांच्या मातृत्वाची!
आपल्याच गावातल्या सरकारी दवाखान्यात कोणताही खर्च न करता झालेले बाळंतपण लोकांना महत्त्वाचं वाटत. अनुभव सांगत आहेत भुदरगड तालुक्यातील अश्विनी जाधव
व्हिडीओ लिंक youtu.be/HN1waomXk1o

YouTube
MR

.. लोकं उपकेंद्रात आनंद साजरा करू लागले- भाग १
भारत माता-कहाणी भारतीय महिलांच्या मातृत्वाची!
उपकेंद्रातील आरोग्य विभागाचा कणा म्हणजे नर्सताई.
आपल्या अनुभवाबद्दल सांगत आहेत भुदरगड तालुक्यातील (कोल्हापूर) प्रेरणाताई घाडगे...
व्हिडीओ लिंक youtu.be/nVtingUrXkQ

YouTube
MR

रुग्ण हक्क व जबाबदाऱ्या, कायदेशीर तरतुदी याविषयी याबाबत आकाशवाणी रत्नागिरीवर प्रसारित झालेली विनोद शेंडे यांची मुलाखत
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक -
youtu.be/ZVtCM-BueK0

YouTube

MR

We are also humans, Right?
Health of the Marginalised India – the Working Class!
These people are not just sanitation workers they are the real heroes of our society.
Video Link - youtu.be/L_uo2BYQ0mc

YouTube
English

🦟 डेंगी तापाचा धसका नको, पण काळजी घ्या.
👨🏽⚕️ डॉ. भरत पुरंदरे- जंतूजन्य आजारतज्ज्ञ यांचा व्हिडीओ नक्की बघा
🧩 youtu.be/w9TgLpEgsmM
सध्या डेंग्यू आणि मलेरिया संदर्भात बरेच रुग्ण आणि काहींना दवाखान्यांमध्ये दाखल व्हावं लागत आहे. डॉ. भरत पुरंदरे डेंग्यू विषयी माहिती देत आहेत.

YouTube
MR

होय... कष्टकरी-दुर्बल घटकातील लोकांना अजूनही वस्तीपर्यंत रस्ते पोहोचले नाहीत. अॅम्ब्युलन्स घरापर्यंत येऊ शकत नाही. अशा तातडीच्या प्रसंगी त्यांना काय अनुभवाला येतं, याबद्दल सांगत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाडीवरील लोक... व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक youtu.be/Ild5I9idZ-c

YouTube

MR












