Sanju.gotmukhe@gmail

346 posts

Sanju.gotmukhe@gmail

Sanju.gotmukhe@gmail

@SGotmukhe

Nanded-Waghala, India Katılım Mart 2020
195 Takip Edilen119 Takipçiler
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
महाराष्ट्र विधानपरिषद मधील तरुण तडफदार अभ्यासू कार्यकर्त्यांचे जाण असणारे दमदार आमदार आदरणीय सत्यजित दादा तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
1
21
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक आदरणीय सुनीलजी वारे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
1
11
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
I thank all the citizens of North Maharashtra, voters of Nashik Graduate Constituency, every organisation who supported me in this election, all political & social leaders/workers. I assure you all that, I will never let you down.
English
62
50
1.2K
56.6K
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
@satyajeettambe @AshokChavanINC #लोकनेते.. ❤️ आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री #अशोकरावजी_चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂💐
MR
0
0
1
0
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आमचे मार्गदर्शक मा. अशोकराव चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! त्यांना उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Satyajeet Tambe tweet media
MR
23
23
455
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
अटल बिहारी वाजपेयी एक असे व्यक्तिमत्व की ज्यांनी भारतीय राजकारणात आपली अविस्मरणीय छाप सोडली आहे. आज भारतरत्न, माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
0
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा.🌹.
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
1
4
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
जागतिक किर्तीचे साहित्यिक, थोर विचारवंत साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
2
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या चहा सेंटरच्या उद्घाटन नला आल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब .
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
1
3
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.डी.पी .सावंत साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना .
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
2
0
Sanju.gotmukhe@gmail retweetledi
Vasant More | वसंत मोरे
५ वर्षांपूर्वी ज्या राजाचं जन्मापासून ते बलिदानापर्यंतच राज्यातील पहिलं मोझॅक म्युरल मी राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानात बनवलं, आज त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारात म्हणजे पुरंदर किल्ल्यावर त्यांच्या जयंतीच्या दिवशी मला पुरस्कार मिळतोय. जय शिवराय जय शंभूराजे...
Vasant More | वसंत मोरे tweet media
MR
36
71
1.8K
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
दुसरी कन्यारत्न मुलगी हाच आमचा वारसा, अभिमान आणि स्वाभिमान.. आज सकाळी पहाटे सकाळी 4वाजून 40 मिनिटाला दुसरी मुलगी झाली आयुष्यातील अविस्मरणीय क्षण...
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
1
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
मा.गृहमंत्री साहेब आपण लक्ष देऊन आरोपींना कठोर शिक्षा केली पाहिजे .
MR
1
1
2
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
कोंढा सेवा सहकारी सोसायटीवर नांदेड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर यांची एकहाती सत्ता 13 पैकी 13 उमेदवार विजयी Tirupati Kadam Kondhekar
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
1
0
Sanju.gotmukhe@gmail
Sanju.gotmukhe@gmail@SGotmukhe·
माझ्या जीवनात आणि जगण्यात ऊर्जा निर्माण करणारी माझी मुलगी सबुरीला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
Sanju.gotmukhe@gmail tweet media
MR
0
0
1
0