Balasaheb Patil Tekale retweetledi
Balasaheb Patil Tekale
180 posts


जयदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर सदस्य पदी निवड!
हार्दिक अभिनंदन..💐💐⏰
@Jay_PawarSpeaks @Anandpawar62390 @parthajitpawar @SunetraA_Pawar

MR
Balasaheb Patil Tekale retweetledi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक आज पार पडली. या बैठकीत पक्षाचे नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी संघटनात्मक बळकटी, जनतेशी असलेली नाळ आणि पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर जपलेली शिस्त, कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांशी असलेला संवाद याच परंपरेतून पक्षाचा प्रवास हा अखंड चालू राहणार आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आपण सारे जपूया. महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्या उर्जेने कामाला लागूया, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
📍मुंबई


MR

राज्यसभा खासदार पार्थदादा पवार आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! 🎂🎂💐💐
@SunetraA_Pawar @parthajitpawar

MR
Balasaheb Patil Tekale retweetledi

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या या मंगलप्रसंगी बंधुत्व, समता आणि एकतेची गुढी उंच फडकवण्याचा नवा संकल्प करूया. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान जपूया.
हे नववर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समाधान, यश आणि भरभराट घेऊन येवो. प्रत्येक घरात सुख-शांती नांदो, हीच सदिच्छा.
सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#GudiPadwa

MR

शरीर मिटा है नाम नही मिटने देगे उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या जनता दरबारात दादांच नाव कायम जिंवत आहे याची साक्ष देणारी हिच गर्दी @Anandpawar62390
@Jay_PawarSpeaks
@SunetraA_Pawar always miss you दादा

MR
Balasaheb Patil Tekale retweetledi

आज बारामतीतील माळेगाव येथे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाला सीएसआर योजनेअंतर्गत एचडीएफसी बँककडून १०१ लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांच्या शिक्षणाला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांमधून डिजिटल शिक्षणाला नवी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.



MR
Balasaheb Patil Tekale retweetledi

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत पर्यावरण संवर्धन, आरोग्य, कृषी, स्वच्छता, शिक्षण, सामाजिक प्रबोधन अशा विविध क्षेत्रांत फोरमने उल्लेखनीय कार्य केले. ही यशस्वी वाटचाल आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सेवाभाव, निष्ठा आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. या समर्पित कार्याला मनापासून सलाम करते आणि संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते.
बारामतीतील विविध सामाजिक संस्थांशी संबंधित असलेल्या अनेक सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या फोरमची स्थापना केली. आपल्या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून २०१० साली सुरू झालेली ही चळवळ आज एक व्यापक सामाजिक आंदोलन बनली आहे.
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, विहीर पुनर्भरण, आरोग्य शिबिरे तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक जनजागृती अशा अनेक क्षेत्रांत फोरमने प्रभावी कामगिरी केली आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या बारामती तालुक्यात ‘“प्रकल्प मेघदूत’” च्या माध्यमातून ओढे रुंदीकरण, सरळीकरण आणि पाणीसाठा अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले. या उपक्रमांमुळे संपूर्ण तालुका टँकरमुक्त झाला. या अभियानातून जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आणि जंगलातील मुक्या प्राण्यांसाठीही पाणवठे तयार करण्यात आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न, सायकल रॅली, मॅरेथॉन अशा उपक्रमांना चालना देणे, प्लास्टिक कॅरीबॅग मुक्तीसाठी जनजागृती आणि फटाके विरहित दिवाळीचा संदेश देणे, बारामतीतील हॅप्पी स्ट्रीट, मातीतीतल्या खेळांची जत्रा अशी अनेक कामे एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आली. तसेच कर्करोग निदान शिबिरे, वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिका जागर अभियान यांसारखे सामाजिक आरोग्यविषयक उपक्रमही राबवण्यात आले.
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या या सर्व कामांमध्ये राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची सदैव खंबीर साथ आणि मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आणि प्रोत्साहनामुळे या चळवळीला अधिक बळ मिळाले. त्यांचे मार्गदर्शन सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील.
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या कार्याचा विस्तार पुढील काळात आणखी व्यापक होईल आणि समाजोपयोगी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आपण अभिमानास्पद क्षण अनुभवू, असा विश्वास मला आहे.
पुन्हा एकदा सर्वांना एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

MR

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची बिनविरोध निवड.
मनःपूर्वक अभिनंदन @SunetraA_Pawar @Jay_PawarSpeaks @APawar वहिनीसाहेब. 💐

MR
Balasaheb Patil Tekale retweetledi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील (ता.पारनेर) धोत्रे खुर्द जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चाैथीचा विद्यार्थी विराज सुभाष सासवडे याने पालक व शिक्षकांसह भेट घेत आदरणीय अजितदादांविषयी आपल्या भावना व्यक्त करणारा संदेश असलेली प्रतिमा भेट दिली. दादांना भेटायचे राहून गेले. मात्र ते अधुरे राहिलेले स्वप्न तुम्हाला भेटून पूर्ण झाले. आपल्या आशिवार्दाने मी चांगला नागरिक होण्याचा प्रयत्न करीन, अशा आपल्या भावना विराजने मा. सुनेत्रावहिनींकडे या संदेशाद्वारे व्यक्त केल्या.
@SunetraA_Pawar



MR
Balasaheb Patil Tekale retweetledi

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी प्रगत, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. सहकार चळवळ, शिक्षण, शेती, उद्योग आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देत त्यांनी राज्याच्या आर्थिक व सामाजिक उभारणीचा पाया मजबूत केला. राष्ट्रहित, लोककल्याण आणि प्रगत विचारांचा वारसा देत त्यांनी महाराष्ट्राला दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिले. त्यांच्या कार्यातून घडलेला विकासाचा मार्ग आजही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#यशवंतराव_चव्हाण
#YashwantraoChavan

MR

पक्षाचे युवा नेते श्री.पार्थ दादा पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दादाना पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
@Parth Ajit Pawar

MR

#अभिनंदन ...!!💐💐
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री
ना. श्रीमती #सुनेत्रावहिनी_पवार यांची एकमताने निवड...@AjitPawarSpeaks @SunetraA_Pawar @Anandpawar62390

MR
Balasaheb Patil Tekale retweetledi
Balasaheb Patil Tekale retweetledi
Balasaheb Patil Tekale retweetledi
Balasaheb Patil Tekale retweetledi

दिशा अजितदादांची
कृती पार्थदादांची
कण्हेरी (बारामती )शिवसृष्टी येथील विकास कामांची पाहणी युवा नेतृत्व पार्थदादा पवार यांनी केली.
@SunetraA_Pawar @parthajitpawar
MR





