Samprada Pansare
734 posts

Samprada Pansare
@SampradaTweets
India Lover. Believer. Deputy Education Officer , Maharashtra Education Service. Loves Dancing, Reading, Traveling..
Maharashtra, India Katılım Mart 2018
37 Takip Edilen66 Takipçiler

योग्य व्यक्ती तुम्हाला तीन वेळा प्रेमात पाडते..
एकदा त्यांच्या प्रेमात
एकदा स्वतःच्या प्रेमात
एकदा आयुष्याच्या प्रेमात
#ValentinesDay
MR

तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे
किया रे जो भी तुने कैसे किया रे
जिया को मेरे बाॅंध ऐसे लिया रे
समझ के भी ना समझ मैं सकूॅं
सवेरों का मेरे तु सूरज लागे
तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे...
अरिजीत सिंह तु घेतलेली निवृत्ती स्विकारणे व पचवणे दोन्ही माझ्यासाठी अवघड💔...
#arijitsingh

हिन्दी

A story of patience, perseverance & sheer talent..
Congratulations for Padma Shri
#hitman
#RohitSharma𓃵

English

"एकदा तुम्ही सतत तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्याच्या सवयीत रुळलात की, ते खूप सामान्य होऊन जाते. तणाव ही एखाद्या असामान्य गोष्टीला दिलेली प्रतिक्रिया असते.."
#snapchatCEO इव्हान स्पीगल
#StressRelief
MR
Samprada Pansare retweetledi

भर थंडीत मुलीला झोपवून न ठेवता रोज बाहेर फिरायला आणणारे पालक... येणाऱ्या पिढ्यांमध्ये परिस्थितीशी अनुकुलता व संघर्ष करण्याची क्षमता ह्या दोन बाबी विकसित होणे आवश्यक आहे... संघर्ष व्यक्तीला आतून उजळवतो ..
#पालकत्व
#Samblog
#SaturdayVibes

MR

The most beautiful thing in the world is the children smile, and knowing that you are the reason behind that smile"
#children'sday

English

Samprada Pansare retweetledi










