समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai

11 posts

समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai

समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai

@SamtaNagarPS

समतानगर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of SamtaNagar Police Station,Mumbai

Samta Nagar PS Mumbai Katılım Temmuz 2024
93 Takip Edilen379 Takipçiler
समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त समतानगर पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले त्यात पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone12Mumbai
समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai tweet mediaसमतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai tweet mediaसमतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai tweet mediaसमतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai tweet media
MR
0
0
0
188
समतानगर पोलीस ठाणे -SamtaNagar PS Mumbai
*प्रिय मुंबईकर* *नमस्कार* *समता नगर पोलीस ठाणे, कांदिवली पूर्व मुंबई आता X- हँडलवर आपल्या सेवेसाठी आता उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्यावत माहिती सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत राहा!*
MR
2
3
10
635