Sandeep Tikate

2.8K posts

Sandeep Tikate banner
Sandeep Tikate

Sandeep Tikate

@SandeepTikate

Founder-Director @MahaAnalytica | Political Consultant & Strategist | Legislative & Policy Research | Political Analyst |

Pune Katılım Şubat 2019
484 Takip Edilen7.5K Takipçiler
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
भारताच्या शिक्षण क्षेत्रात अतुल्य योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, देशाचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #ZakirHossain #india #maharashtra #maharashtra_analytica
The Maharashtra Analytica tweet media
MR
0
1
1
172
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि प्रभावी संघटन कौशल्य यांसाठी ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #india #maharashtra #pramodmahajan #प्रमोद_महाजन #पुण्यतिथी #maharashtra_analytica
The Maharashtra Analytica tweet media
MR
0
1
3
190
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने २०२० मध्ये महिला व बालकां गुन्ह्यांसाठी कठोर व जलद कारवाईचा शक्ती कायदा केला महाराष्ट्र विधानसभेने २०२१ मध्ये मंजूर केला ३ वर्षे पेंडिंग ठेवत केंद्र सरकारने मंजुरी फेटाळून विधेयक राज्यात परत पाठवले त्यानंतर यावर काहीही हालचाल झाली नाही #महाराष्ट्र
MR
2
197
930
12K
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
सामाजिक सुधारणा चळवळीचे प्रणेते व मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे संस्थापक हमीद दलवाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. असमानता, भेदभाव, शोषण निर्मूलन यासाठी त्यांनी समतावादी विचारांनी जागरूकता निर्माण केली. #HamidDalwai #SocialReformer #india #maharashtra #maharashtra_analytica
The Maharashtra Analytica tweet media
MR
0
2
2
116
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
विविध सरकारे लाडकी बहिण, लखपती दीदीसारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिक मदत देते. पण महिला सशक्तीकरण केवळ असे पैसे देऊन पूर्ण होते का ? आर्थिक मदतीपेक्षा महिला सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. महिला सुरक्षित असतील तरच त्या खर्‍या अर्थाने सक्षम होतील. #womanSafety #Maharashtra
Sandeep Tikate tweet media
MR
0
9
46
605
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
भारतीय संविधानाने जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य व आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच पोलिसांना नियंत्रणासाठी मर्यादित शक्ती वापरण्याचाही अधिकार आहे. परंतु आंदोलनात सरकारी हस्तक्षेप वाढला तर जनतेच्या भावनांचा उद्रेक वाढतो. #जनता #आंदोलन #लोकशाही
MR
0
7
77
999
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
भारतीय अर्थशास्त्रज्ञ, सहकार चळवळीचे प्रणेते आणि नियोजनतज्ञ डॉ.धनंजयराव गाडगीळ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. डॉ.धनंजय गाडगीळ यांनी भारताच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान दिले. #india #maharashtra #economistas #development #dhanjayraogadgil #maharashtra_analytica
The Maharashtra Analytica tweet media
MR
0
1
1
83
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
महाराष्ट्रात ०१ मेपासून जनगणना-२०२७ सुरु झाली आहे. ही देशाची पहिली डिजिटल जनगणना आहे. आपली माहिती सेल्फ-इन्युमरेशन पोर्टलवर डिजिटल पद्धतीने भरता येईल. हे पोर्टल १५ मे पर्यंत सुरू आहे. प्रत्यक्ष गृहगणनेची पहिली फेरी १६ मे ते १४ जून दरम्यान होईल. #India #maharashtra #census2027
The Maharashtra Analytica tweet media
MR
0
1
1
147
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
०३ मे १९३९ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस पक्षात 'फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली नंतर याचे पक्षात रूपांतर झाले. या पक्षाचा उद्देश ब्रिटिशांविरुद्ध आक्रमक लढा देणे हा होता. #india #maharashtra #ForwardBlock #politicalparty #SubhashChandraBose #maharashtra_analytica
The Maharashtra Analytica tweet media
MR
0
2
2
102
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
NCRB २०२३-२४ अहवालांनुसार महाराष्ट्रात ९३,९४० महिला बेपत्ता बलात्काराच्या घटनांत २३% वाढ रोज १२६+ महिला अत्याचार ७५५९ महिलांचं अपहरण महिला अपहरण व लैंगिक शोषणाचे गुन्हे वाढले महिला गुन्ह्यांत मुंबई देशात दुसरी महाराष्ट्र देशात तिसरा. समोर न आलेले आकडे वेगळेच.. #Maharashtra
MR
1
32
122
2.8K
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
महाराष्ट्रामध्ये महिलांच्या संदर्भात खरात, टीसीएससारखी अनेक प्रकरणे उघडकीस आली. राज्यात २०२३ नंतर हुंडाबळी, बलात्कार, अत्याचारांची नोंद झालेली ४५ हजार केस आहेत. समोर न आलेल्या वेगळ्याच. या सर्वात राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांची कुठेही भूमिका आवाज आलेला नाही. #महाराष्ट्र
MR
3
57
351
5.8K
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
जय महाराष्ट्र..! गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि प्रगतीचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🚩 #महाराष्ट्र #महाराष्ट्र_दिन #maharashtra #maharashtraday #maharashtra_analytica
The Maharashtra Analytica tweet media
MR
0
2
5
241
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
भावपूर्ण श्रद्धांजली..! 💐 महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सदस्य तथा जालना जिल्ह्यामधील परतूर-९९ या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे दुःखद निधन झाले आहे. २००४ मध्ये ते शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य होते. २००९ मध्ये काँग्रेसचे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले.
The Maharashtra Analytica tweet media
MR
1
1
3
896
Sandeep Tikate retweetledi
The Maharashtra Analytica
The Maharashtra Analytica@MahaAnalytica·
१ मे १९६२ रोजी महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्थेची शिखर संस्था म्हणून जिल्हा परिषदांची स्थापना झाली. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ अंतर्गत ३४ जिल्हा परिषदा स्थापन झाल्या. मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत जिल्हा परिषद नाही.
The Maharashtra Analytica tweet media
MR
1
5
5
373
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
अहिंसा, करुणा आणि प्रज्ञा" या तत्त्वांचा प्रकाश आपल्या आयुष्यात सदैव उजळत राहो. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 🪷 #buddhism
Sandeep Tikate tweet media
MR
0
5
35
524
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
१ मे पासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ झाली आहे. १९ किलो कमर्शियल सिलेंडर पुण्यामध्ये ३०८४ आणि मुंबईमध्ये ३०२४ रुपयांना मिळत आहे. गेल्या ३ महिन्यांत १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत १३०० रुपयांपेक्षा जास्त वाढली आहे. #CommercialGas #India
Sandeep Tikate tweet media
MR
0
12
63
924
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
परिश्रम, जिद्द आणि एकतेच्या बळावर घडलेला महाराष्ट्र देशाला दिशा देत राहो. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🚩 #महाराष्ट्र #महाराष्ट्र_दिन
MR
1
18
139
3.7K
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षातर्फे एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि नीलमताई गोऱ्हे यांची नावे जाहीर केली आहेत. #VidhanParishad #Maharashtra
MR
0
1
99
2.6K
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करत आहेत. ते शेतकरी, अपंग, वंचितांसाठी ते आक्रमक भूमिका घेतात. बच्चू कडू यांच्यामार्फत शेतकरी, वंचित, गरिबांसाठी लढणारा पक्ष म्हणून प्रतिमा तयार करण्याचा व विदर्भातील राजकीय ताकद वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असेल. #शिवसेना
MR
4
8
199
6.1K