sandip kapde
8.1K posts

sandip kapde
@SandipKapde
Work at @SakalMedia | Ex- Maharashtra_Desha, Indian Express, ETVbharat, Dainik Prabhat, Lokmat
Pune, India Katılım Ocak 2017
447 Takip Edilen238 Takipçiler

Very poor service from @Flipkart! My order was due at 9 AM, still not delivered. Delivery agent not answering calls since 10 AM. This is the 2nd time—last time I had to collect it myself. Highly unprofessional! Fix this ASAP. @flipkartsupport
English

डोंबिवलीतल घटना! पगार थकवल्याने डम्पर चालकाने संतापून मालकाची कार १० फूट फरफटत नेली अन् मोठे नुकसान केले... #mumbai
MR

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं? #MumbaiNews
MR

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा! #mumbaipune #traffic #punetraffic
MR

Godavari gold search: पैठणमधील गोदावरीच्या पाण्यात सोन्या-चांदीचा शोध सुरू! चाळण्या-टोपल्या घेऊन शेकडो नागरिकांची गर्दी, व्हिडिओ पाहा #paithan #viralvideo
MR

Mumbai Fire: मुंबईत थरार! ४५ मजली भव्य इमारतीत भीषण आग, काही मिनिटांत खळबळ! व्हिडिओ व्हायरल #mumbai #mumbaifire #viralvideo
MR

बारामतीत राजकीय विजयापेक्षा भावनिक जखम अधिक खोल, मतमोजणी केंद्रावर शांततेचं सावट! काहींच्या डोळ्यांत अश्रू... #baramati

MR

Mumbai News: निष्काळजीपणाचा कहर! मुंबईत लाऊडस्पीकरखाली तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, व्हिडिओ अंगावर काटा आणणारा #Mumbai
MR

Nashik Hit-and-Run Case: नाशिकमध्ये पुण्यातील ‘पोर्श’सारखा थरार! CCTV मध्ये भीषण हिट अँड रन कैद; बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा ताब्यात #Nashik
MR

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला ३ हजार मिळणार की नाही? लाडकी बहिण योजनेवर अचानक ब्रेक? प्रकरण थेट निवडणूक आयोगात! #LadkiBahinYojana

MR

Atharva Sudame: “महिला प्रवाशांच्या प्रतिष्ठेला हानी…”; पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामेला PMPML ची नोटीस, ही रील ठरली कारण #pune #AtharvaSudame
MR

मुख्यमंत्री कोट्यातून कमी आर्थिक उत्पन्न दाखवून याच सदनिका लाटल्याप्रकरणी मानिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली #manikraokokate
MR

ही भीमाची लेकरं… चैत्यभूमीवर जाण्यासाठी रस्ता रोखला, पण रुग्णवाहिका दिसताच आंदोलन थांबवलं, मानवता जिंकली! Video पाहा #Mumbai #BabasahebAmbedkar #MahaparinirvanDiwas
MR

मॉर्निंग वॉकला बाहर पडल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण अन् जीवघेणी मारहाण, अहिल्यानगर हादरलं! CCTV पाहा... #crime #ahilyanagar
MR

Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका थांबेना... गरवारे कॉलेज चौकात मध्यरात्री भीषण धडक; तीन जण गंभीर जखमी #Pune
MR

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब? #pune #sasoon #bjp #marathinews

MR