
🔵🟡 आम आदमी पार्टी – महाराष्ट्र पदाधिकारी नियुक्ती 🔵🟡 आम आदमी पार्टी, महाराष्ट्र, द्वारे कामगार आघाडीच्या बळकटीकरणासाठी नवीन नियुक्तीची घोषणा करण्यात येत आहे! संघटनेचा विस्तार आणि कामगारांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने, खालीलप्रमाणे विस्तारित प्रदेश संघटक पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे. नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..! #AAPMaharashtra #आप_महाराष्ट्र


























