Sarang

4.2K posts

Sarang banner
Sarang

Sarang

@Sarang189

Jalgaon, India Katılım Ekim 2018
36 Takip Edilen111 Takipçiler
Sarang
Sarang@Sarang189·
" 𝗦𝗨𝗣𝗘𝗥𝗕 𝗧𝗥𝗔𝗜𝗟𝗘𝗥 🔥❤️ 𝗞𝗔𝗜𝗥𝗘𝗘 𝟭𝟮 𝗗𝗘𝗖𝗘𝗠𝗕𝗘𝗥 𝟮𝟬𝟮𝟱. 𝗪𝗔𝗧𝗖𝗛 𝗧𝗥𝗔𝗜𝗟𝗘𝗥 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗢𝗡 𝗟𝗜𝗡𝗞.. 𝗦𝗨𝗕𝗢𝗗𝗛 𝗕𝗛𝗔𝗩𝗘 𝗦𝗜𝗥 𝗔𝗦 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗟𝗢𝗢𝗞𝗦 𝗙𝗔𝗡𝗧𝗔𝗦𝗧𝗜𝗖..😎 @subodhbhave09 @SubodhBhave_FC
Sarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet media
English
0
0
0
10
Sarang
Sarang@Sarang189·
“दहा वर्षे झाली, पण प्रत्येक स्वर आजही काळजाला भिडतो! ‘कट्यार काळजात घुसली’ — हा फक्त चित्रपट नाही, ती भावनांची आराधना आहे!” ❤️🎬 @subodhbhave09
Sarang tweet media
MR
0
0
0
6
Sarang
Sarang@Sarang189·
9 NOVEMBER 🔥 "नक्की वाचा" लेख क्रमांक - 3, समर्पित त्या कलाकाराला — ज्याने अभिनयाला अर्थ दिला, आणि प्रेरणेला ओळख ❤️ सुबोध भावे सरांच्या वाढदिवसासाठी ही खास भेट नक्की वाचा, कारण हा लेख आहे मनातून उतरलेला 🙏 @subodhbhave09
Sarang tweet mediaSarang tweet media
MR
0
0
0
8
Sarang
Sarang@Sarang189·
बाबा म्हणजे थकूनही न थकणारा, हसूनही मनात वादळ दडवणारा.. @subodhbhave09
Sarang tweet media
MR
0
0
1
9
Sarang
Sarang@Sarang189·
"तलवार आजही झळकते मनात, तो जयघोष आजही ऐकू येतो कानात, ३ वर्ष झाली तरी “हर हर महादेव” मनात तितकाच जिवंत! @subodhbhave09 @unbollywood
Sarang tweet media
MR
0
0
1
10
Sarang
Sarang@Sarang189·
अभिनयाचा तो क्षण फक्त अभिनय नव्हता तो इतिहासाच्या रक्तातला आवाज होता सलाम त्या कलाकाराला, ज्याने प्रत्येक भूमिकेत छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि काशिनाथ घाणेकरांचं अभिनयाचे वेड जपलं असे कठीण पात्र फक्त सरांवर अचूक शोभतात. वं सुदंर प्रकारे ते निभावतात सुद्धा @subodhbhave09
Sarang tweet media
MR
0
0
0
4
Sarang
Sarang@Sarang189·
SAAVARIYAA. COM सुबोध भावे सरांचा अभिनय म्हणजे फक्त संवाद नव्हे… तो भावना आहे, तो अनुभूती आहे, तो एक प्रवास आहे जो मनाला अंतर्मुख करतो. प्रत्येक पात्रात ते स्वतःला विसरतात आणि प्रेक्षकांना स्वतःकडे खेचतात. अभिनय म्हणजे काय, हे शब्दात सांगता येत नाही.... 🙏🏻😇 @subodhbhave09
Sarang tweet media
MR
0
0
0
10
Sarang
Sarang@Sarang189·
माझं जगणं हे शोध आहे, उत्तरांचा नाही तर अर्थांचा. आणि नियती? ती आली, फक्त मला दाखवायला की अंधाराच्या पलीकडेही प्रकाश असतो, फक्त त्याच्याकडे पाहायची हिंमत लागते." @subodhbhave09
Sarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet media
MR
0
0
1
14
Sarang
Sarang@Sarang189·
ते बोलत नाही, पण त्यांचे डोळे ओरडतात… अश्रूंना सुद्धा ते अभिनयात वळवतात…🔥 @subodhbhave09
Sarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet media
MR
0
0
0
13
Sarang
Sarang@Sarang189·
घडवतांना प्रत्येक पात्र, स्वतःलाच नव्यानं घडवतो तो" कलाकार"…🔥 @subodhbhave09
Sarang tweet media
MR
0
0
0
11
Sarang
Sarang@Sarang189·
See "This is acting and countless years of experience..🔥 @subodhbhave09 🙏🏻
Sarang tweet media
English
0
0
2
7
Sarang
Sarang@Sarang189·
𝗧𝗜𝗖𝗞𝗘𝗧𝗦 𝗖𝗢𝗡𝗙𝗜𝗥𝗠𝗘𝗗 ❤️🔥🤩 सुबोध भावे सरांचा नवा चित्रपट"सकाळ तर होऊ द्या "हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.चित्रपट बघायला नक्की जा. आपल्या जवळच्या चित्रपट गृहात..😇 बुक करा तिकीट लगेच ✔️ @subodhbhave09 @SubodhBhave_FC
Sarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet mediaSarang tweet media
MR
0
0
1
13
Sarang retweetledi
मराठी सिनेयुग
कधी कधी एक क्षण सगळं बदलून टाकतो… ❤ तो क्षण येतोय १० ऑक्टोबरला! 🎬 फक्त 1 दिवस बाकी ⏳ Book Your Tickets Now 🎟 in.bookmyshow.com/movies/mumbai/… #SakaalTarHouDya सकाळ तर होऊ द्या १० ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात. #ShreyPictureCo @nammsinha @subodhbhave09 @Manasinaik0302 #AlokJain
MR
1
2
5
411
Sarang
Sarang@Sarang189·
𝗔𝗗𝗩𝗔𝗡𝗖𝗘 𝗕𝗢𝗢𝗞𝗜𝗡𝗚 𝗢𝗣𝗘𝗡🔥 @subodhbhave09 सुबोध भावे सरांचा नवा चित्रपट " सकाळ तर होऊ द्या " याची "ADVANCE BOOKING सुरु झाली आहे. लगेच आपले तिकीट बुक करा. लिंक वर CLIK करा. वं आपले तिकीट बुक करा in.bookmyshow.com/movies/mumbai/…
Sarang tweet media
MR
0
0
3
16