Saukhya❤️

21.3K posts

Saukhya❤️ banner
Saukhya❤️

Saukhya❤️

@Saukhya22

Extrovert | Living with open mind♥️

orange city 🍊 Katılım Şubat 2022
168 Takip Edilen4.8K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
आयुष्यात जर का तुम्ही एकटे restaurant मध्ये जाऊन स्वतःचा order देऊन एकटे खाऊ शकत असाल, तर बस्स congratulations, तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला शिकले आहात. आयुष्यात तुम्ही एकटेही आनंदी राहू शकता..!!
MR
51
72
918
41.9K
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
"महाराष्ट्राला लाडक्या बहिणीच्या योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची फार जास्त गरज आहे...!!"
MR
0
3
32
667
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
@Shree_1197 मला पण सांग ना, उद्या चतुर्थी ला बनवेल
MR
1
0
1
56
namu
namu@NAMRATA97605253·
This is cool and refreshing 🩷
namu tweet media
English
9
3
32
2.3K
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
@xyxyxyxy1015 मग मी तर हुशार असायला पाहीजे होती खूप
MR
1
0
1
8
भारतवर्ष
भारतवर्ष@xyxyxyxy1015·
@Saukhya22 ते रोजच खाल्ले पाहिजे त्यामुळे बुद्धी वाढते 😂😂
MR
1
0
0
10
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
खिचडी + तूप = स्वर्ग ❤️
हिन्दी
4
1
17
494
Sachin 🐦
Sachin 🐦@Stocks123456788·
@Saukhya22 खिचडी+आंब्याचे लोणचे = स्वर्ग
MR
1
0
1
31
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
@_mr_evergreen_ Abhi नावाचा मित्र आहे माझा एक लहान पनीचा same दिसतो तुमच्या सारखा
MR
1
0
1
91
एकांतवासी🦅
जो ह्या असल्या धगधगत्या उन्हाळ्यात बी च्या पितो तोच खरा च्या प्रेमी ❤️☕ #चहा_प्रेमी
MR
3
3
51
1.4K
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
व्यक्ती important असेल तर ego सोडून द्यावा..!!
MR
2
9
45
1.1K
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
जे म्हणतात आमच्या फार वरपर्यंत ओळख्या आहेत, त्यांनी सूर्य देवाला म्हणून थोडं temperature कमी करायला sanga, mummy चहा पिऊ देत नाही आहे..!! 😭😭😭
MR
1
0
22
404
शापित राजहंस
@Saukhya22 फ्रेंडशिपच्या थोडं पलीकडे आणि रिलेशनशिपच्या थोडं अलिकडे जे असतं त्याला म्हणत असावेत
MR
1
0
0
115
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
Situationship म्हणजे आता काय आहे हे नवीन?
MR
5
0
14
520
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
@k_shree96 इतकं straight example मी माझ्या students ला पण नाही देत सर 😂😂😂
1
0
2
75
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻
@Saukhya22 नवीन नाही ते जुनंच आहे.. सिम नावावर न करता पण वापरू शकतो.आणि बॅलन्स संपला की सिम टाकून देऊ शकतो..😌 मेट्रो शहरात भरपूर चालतं हे सिम
MR
1
0
0
106
Saukhya❤️
Saukhya❤️@Saukhya22·
@Shree_1197 अ ग श्री ते तर जाऊदे, इकडे फालतू tweet करणारे आणि judge करणारे पण लोक्स आहेत ग 😂😂😂
MR
1
0
1
61
अव्यक्त श्री 💘
मी rt केलं म्हणुन तुझे लाईक जास्त आले असे चिल्लर विचार करणारे पण लोकं आहेत इथे.😆 #निरिक्षण #अव्यक्त_श्री
MR
12
0
26
670