Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

46.9K posts

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार banner
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

@ShelarAshish

Cabinet Minister of Information Technology & Cultural affairs GOM , MLA Vandre West, Spl Invitee BJP National Executive, Board member Asian Cricket Council

Mumbai Katılım Kasım 2012
741 Takip Edilen333.4K Takipçiler
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माऊंट मेरी परिसरात गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समारोह समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्र संयोजक किशोर पुनवत, वॉर्ड अध्यक्षा शुभांगी वेलकर, भाजपा पदाधिकारी अजित मण्याल आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. #Gudipadwa #Maharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
3
2
6
130
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
भांडुप पश्चिम येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आयोजित 'गुढीपाडवा' हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेत उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
1
1
2
144
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली आयोजित 'मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल' चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. विविध सर्जनशील कलांनी सजलेला हा उत्सव कलाकारांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देणारा ठरला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्षा शलाका साळवी, नगरसेवक किरण तावडे, भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक मोठया संख्येने उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
1
1
6
149
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
आमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे! 20 मार्च 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
0
1
3
80
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत, सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत महाराष्ट्रात रामनवमीच्या पावन पर्वावर प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा २००० ड्रोन्सचा शो साकार होणार आहे. तंत्रज्ञानाच्या पंखावर झेप घेत, आपल्या समृद्ध परंपरा, इतिहास आणि संस्कृतीचा अद्भुत मिलाफ या सांस्कृतिक उत्सवातून अनुभवायला मिळणार आहे. या विशेष सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरवशाली प्रवास गीत, संगीताच्या माध्यमातून उलगडणारा “शिवकल्याण राजा” हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. आपण सर्वांनी कुटुंबासह उपस्थित राहून या नेत्रदीपक सोहळ्याचा अनुभव घ्या! दिनांक: गुरु. २६ व शुक्र. २७ मार्च २०२६ वेळ: सायं. ७.०० स्थळ: आझाद मैदान, मुंबई #Maharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
1
1
6
124
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत, भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर मानाचा मुकुट मिळवून देणाऱ्या दिग्गज वेशभूषा रचनाकार भानू अथय्या यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘साधनेतून सन्मानाकडे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड जिद्द, कष्ट आणि सर्जनशीलतेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणाऱ्या भानू अथय्या यांच्या कार्याचा मागोवा या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. गीत, संगीत, नृत्य, दृकश्राव्य माध्यमे आणि प्रभावी निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या संघर्षमय आणि गौरवशाली प्रवासाची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे. दिनांक : २७ मार्च २०२६ स्थळ : रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी वेळ : सायंकाळी ७.०० वा. #Maharashtra #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
0
1
2
117
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
On the auspicious occasion of Gudi Padwa, had the privilege of inaugurating Imperial Hospital & Trauma Centre Pvt. Ltd. in Malad East. My best wishes to the entire team for this noble initiative. MLA Atul Bhatkhalkar was present on the occasion. #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
English
3
4
10
221
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
भारतीय जनता पार्टी वर्सोवा विधानसभा वॉर्ड क्र. ६० च्या नगरसेविका सायली रघुनाथ कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला आणि हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम जी, भाजपा पदाधिकारी रघुनाथ कुलकर्णी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. #हिंदू_नववर्ष #गुढीपाडवा #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
1
3
10
227
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील खार दांडा येथे नववर्ष आणि गुढीपाडव्याच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी झालो. संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या या शोभायात्रेत कोळी वेशभूषा, वारकरी वेशभूषा, गोंधळी वेशभूषा अशा अनेक वेशभूषा करून महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध वारसा नागरिकांनी जपला. यावेळी ढोल ताशा आणि लेझीम पथकांनी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. #हिंदू_नववर्ष #गुढीपाडवा #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
0
2
9
187
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
उत्सव हिंदू नववर्षाचा! हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त श्री म्हसोबा मंदिर समिती आयोजित शोभायात्रेत सहभागी होत सर्वांना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. #हिंदू_नववर्ष #गुढीपाडवा #AshishShelar
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet mediaAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार tweet media
MR
0
3
13
191