Shreegauri Sawant

31 posts

Shreegauri Sawant banner
Shreegauri Sawant

Shreegauri Sawant

@ShreegauriS

*श्रीगौरी सुरेश सावंत* साई सावली फॉउंडेशन *( आजीचे घर )* तृतीयपंथी व देह विक्री करणाऱ्या महिलांच्या मुलींचे हक्काचे घर

Katılım Mart 2022
7 Takip Edilen145 Takipçiler
Shreegauri Sawant
Shreegauri Sawant@ShreegauriS·
भारताचे 37 वे मुख्य न्यायाधीश श्री. के. जी. बालाकृष्णन यांच्या हस्ते 2023 चा ' चॅम्पियन ऑफ चेंज ' हा पुरस्कार स्वीकारताना चे क्षण... जबाबदारी वाढत चालली आहे याची जाणीव आहेच. नेहमीच गुरूंच्या आशीर्वादाने आणखी बळ मिळत असते..
MR
2
0
5
155
Shreegauri Sawant
Shreegauri Sawant@ShreegauriS·
सरणार कधी रण प्रभू तरी... 2014 ओळख मिळाली खरी.. पण काल पालघर समाजकल्याण च्या अधिकाऱ्याशी बोलताना जाणवलं की अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, इथे अजून माझी ओळख सुद्धा झालेली नाहीये... सरकारची उदासीनता भयानक आहे. समाजकल्याण ला 4 लाख मिळाले खरे पण ते कसे वापरतील याचा काही ताळमेळ
Shreegauri Sawant tweet media
MR
0
0
4
0
Shreegauri Sawant retweetledi
TOI Navi Mumbai
TOI Navi Mumbai@TOINaviMumbai·
Navi Mumbai: Scooterist arrested for assaulting cop toi.in/pOgMRb
English
1
1
3
0
Shreegauri Sawant
Shreegauri Sawant@ShreegauriS·
आपण संसाराच्या व्यापामुळे आई वडिलांपासून लांब राहतो, ते आपली वाट बघत असतात अगदी तटकळीला येऊन.. पण अशा वेळेस आपणही कमी नाही आपल्या माउलीला भेटायला आपण नाचत गाजतच जाणार.. आणि आईच दर्शन झाल्यावर आपसूकच डोळ्यातून गंगा जमुना वाहतात.. काळी सावळी माझी आई अशीच माया माझ्यावर बरसु दे....
Shreegauri Sawant tweet media
MR
0
0
2
0
Shreegauri Sawant
Shreegauri Sawant@ShreegauriS·
सरणार कधी रण प्रभू तरी.. मी कुठवर साहू घाव शिरी... माझं दैवी करण झालं आणि मला तुम्ही जोगव्याला सोडली खरी... काय गंम्मत आहे ना, तुमच्या हाती ऍप्पल फोन आणि माझ्या माथी तीच रिकामी परडी... पूर्वी राजश्रय तरी होता म्हणून पोटाची खळगी भरत होती, आता लोकशाही येऊन सुद्धा माझी परडी रिकामीच
Shreegauri Sawant tweet media
MR
0
0
2
0
Shreegauri Sawant
Shreegauri Sawant@ShreegauriS·
आज पुण्यामध्ये एक कार्यक्रम करून पुन्हा मुंबईला घरी परत येताना सिग्नल वर गाडी थांबली, आणि एका कोपऱ्यात हे वयस्कर साधू महाराज पेपर वाचताना दिसले.. काय वाचत असतील माहित नाही, इतकं वय झालंय.. आणि त्यांच्याच तंद्री मध्ये वाचत होते.. ज्ञानवापी विषयी तर वाचत नसतील... सहज मला प्रश्न पडल
Shreegauri Sawant tweet media
MR
0
0
2
0
Shreegauri Sawant
Shreegauri Sawant@ShreegauriS·
हिजड्यांना आई बाप असतात... जात असते आणि हो सगळ्यात महत्वाचे संविधानाने बाई माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले आहेत...
MR
0
0
3
0