SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस

4.8K posts

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस banner
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस

@SpSolapurRural

सोलापूर ग्रामीण पोलीसांचे अधिकृत खाते आपात्कालीन क्र-112/ 100 महिला, बालकांसाठी समर्पित आपात्कालीन क्र-0217-2732000

Solapur, India Katılım Ocak 2016
938 Takip Edilen13.4K Takipçiler
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
पंढरपूर आषाढी वारीत फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर; विधानपरिषदेत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचे एसपी अतुल कुलकर्णी यांचं कौतुक..! hellloreporter.blogspot.com/2026/03/blog-p…
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस tweet media
MR
0
0
1
164
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
पंढरपूर आषाढी वारीत Face Recognition तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून सुरक्षा व्यवस्थापन अधिक मजबूत करण्यात आले. या अभिनव उपक्रमाबद्दल विधानपरिषदेत आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सोलापूर ग्रामीणचे एसपी अतुल कुलकर्णी यांचे कौतुक केले. 🙏 #AshadhiWari #SmartPolicing #SolapurPolice
MR
0
0
0
158
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
solapurmirror.in/awareness-camp… 🚨 सायबर गुन्हे, एआय ड्रोन व डायल-112 जनजागृती मोहीम 🚨 उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती, एआय आधारित ड्रोनचे प्रात्यक्षिक आणि डायल-112 आपत्कालीन सेवेची माहिती देण्यात आली. #CyberAwareness #Dial112 #AIDrone #Solapur
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस tweet media
MR
0
0
2
122
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
एक पाऊल परिवर्तनाकडे… 🚫🔊 डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर जिल्हा हा संकल्प यशस्वी होत आहे! पुतळापूजन, मूर्तीपूजन, प्रतिमापूजन आणि पारंपरिक मिरवणुकांमधून सांस्कृतिक वारसा जपत शांततेचा संदेश देणाऱ्या सर्व मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन 👏
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस tweet media
MR
1
1
3
163
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी 🚔 मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संजय जगताप व सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १० घरफोडी गुन्हे उघड. ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त.
MR
0
0
2
164
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
नवीन संधी, नवा आत्मविश्वास ✨ ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मुळेगाव तांडा व मोहोळकर तांडा येथील शिलाई केंद्रांना 26 अत्याधुनिक मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांच्या स्वावलंबनासाठी एक ठोस पाऊल 💪🧵 संकल्पना : माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण पोलीस 👮‍♂️
MR
0
1
7
170
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
सोलापूर ग्रामीण पोलीस – उल्लेखनीय कामगिरी 🔴 स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी तांत्रिक तपास व अचूक कारवाई करत गुन्हेगारांना जेरबंद केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस सदैव तत्पर! 💪🚨 मा. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
MR
0
0
4
172
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
🚨 वेळापूर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी 🚨 ट्रकसह ₹30.87 लाखांचा अवैध गुटखा जप्त करून गैरकायद्याच्या व्यवसायावर मोठा आघात! कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वेळापूर पोलीस सदैव तत्पर 💪👮‍♂️ #VelapurPolice #SolapurRuralPolice #NotableAchievement #IllegalGutkha #PoliceAction
MR
0
0
0
116
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
पोलीस स्थापना वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट व बास्केटबॉल सामन्यांमध्ये विजेत्यांना माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 🚓🏆
MR
0
0
2
89
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
महाराष्ट्र पोलीस दल रायझिंग डे निमित्त ✔️ कायदा व सुव्यवस्थेची जनजागृती ✔️ महिला व बालक सुरक्षा ✔️ सायबर गुन्हे प्रतिबंध ✔️ वाहतूक नियमांचे पालन ✔️ पोलीस विभागाच्या विविध कामकाजाची माहिती ✔️ पोलीस–नागरिक समन्वय मा. श्री. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
MR
0
0
1
94
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
वृक्षारोपण, आदर्श पोलीस पाटील व शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन समाजामध्ये पर्यावरण संवर्धन, आदर्श पोलीस पाटील व गुणवंत शिक्षकांचा गौरव व्हावा या उद्देशाने वृक्षारोपण, आदर्श पोलीस पाटील व शिक्षक सन्मान सोहळा* कार्यक्रमाचे आयोजन आज औज मंद्रूप येथे करण्यात आले होते.
MR
0
0
0
73