
नव्या वर्षाची नवी उमेद, चैतन्याची गुढी आणि मांगल्याचा सण! 🚩
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#गुढीपाडवा #हिंदू_नववर्ष #GudiPadwa

MR
























