
Suresh Halwankar
10.1K posts

Suresh Halwankar
@SureshHalwankar
Vice President, BJP Maharashtra | Ex MLA
Ichalkaranji Katılım Eylül 2011
166 Takip Edilen7.3K Takipçiler



४६ वर्षे समर्पणाची, ४६ वर्षे भाजपाची! 📷
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#Glorious46Years_of_BJP #BJP #४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #भाजपा_स्थापना_दिन

MR

शक्ती, बुद्धी, भक्ती, समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक संकटमोचक, रामभक्त श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!
#Maharashtra #हनुमान_जयंती #HanumanJayanti

MR

आदर्श जीवनशैली आणि श्रद्धेचे प्रतिक असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपणास मिळत राहो. त्यांचे सात्त्विक विचार आणि सद्गुणांनी आपले जीवन परिपूर्ण होवो,
आपल्या सर्वांना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#रामनवमी #Ram #ramnavami

MR

गुढी आनंदाची, गुढी समृद्धीची,
गुढी आपुलकीची, गुढी माणुसकीची,
गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षानिमित्त सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा..!
#GudhiPadwa #MarathiNewYear #गुढीपाडवा

MR

भारताचे माजी संरक्षण मंत्री, आधुनिक गोव्याचे शिल्पकार, भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. मनोहर पर्रिकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
#ManoharParrikar #Goa #Visionary #Leader #maharashtra

MR

#राष्ट्रीय_लसीकरण_दिन
सशक्त आणि सुदृढ भारत घडवूया, लसीकरण मोहिमेला साथ देऊया…
#NationalVaccinationDay #SpreadAwareness #vaccination #maharashtra

MR

धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज बलिदान दिन निमित्त कोटी-कोटी वंदन..!
#Maharashtra #बलिदानदिन #Chhatrapati_SambhajiRaje_Balidaan_Din #chhatrapatisambhajimaharaj

MR

इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झालेल्या सर्व नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन.! व भावी कार्यास शुभेच्छा.!
#ichalkaranji_manchester_city #इचलकरंजी #इचलकरंजी_महानगरपालिका

MR













