Time Maharashtra

22.3K posts

Time Maharashtra banner
Time Maharashtra

Time Maharashtra

@TimeMaharashtra

Media/News Company

Mumbai, India Katılım Ağustos 2018
115 Takip Edilen233 Takipçiler
Time Maharashtra
Time Maharashtra@TimeMaharashtra·
राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला | Raj Thackeray
MR
0
0
0
88
Time Maharashtra
Time Maharashtra@TimeMaharashtra·
America आणि Donald Trumpचं भवितव्य काय? सांगतायत Pandit Rajkumar Sharma महासत्ता अमेरिका आणि तिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या सुरू असलेल्या युद्धात आपली प्रतिष्ठा पणाला लावून संघर्ष करावा लागणार असल्याचे भाकित विख्यात ज्योतिषी पंडित राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले आहे. मराठी नववर्षाच्या निमित्ताने त्यांनी १२ राशींना येणारे वर्ष कसे जाईल हे सांगताना पाच बड्या मराठी नेत्यांच्या कुंडलीचा धांडोळा घेतला आहे #iranisraelwar #donaldtrump #panditrjkumarsharma #astrology #worldwar #devendrafadnavis #politics #maharashtrapolitics #maharashtra #timemaharashtra
MR
0
0
0
4