Tukaram Kate

3.7K posts

Tukaram Kate banner
Tukaram Kate

Tukaram Kate

@TukaramKate

Member of Legislative Assembly (M.L.A) of Anushakti Nagar Constitution, Mumbai, Maharshtra,India.

mumbai Katılım Kasım 2012
62 Takip Edilen922 Takipçiler
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
आज माझी लाडकी नात मेघा तुषार काते हिने दहावीच्या परीक्षेत ८७% गुण मिळवून उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा... खूप मोठी हो... #tukaramkate #meghakate #Congratulations #ProudMoment #10thResult #87Percent #BestWishes
Tukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet media
MR
0
0
0
12
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
आमचे ज्येष्ठ, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शक श्री. जगन्नाथ लक्ष्मण खापरे यांचा ७५वा वाढदिवस अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. #tukaramkate #HappyBirthday #75thBirthday #BirthdayCelebration #JagannathKhapre #Inspiration
Tukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet media
MR
0
0
0
8
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् । नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युंनमाम्यहम् ।। भगवान नृसिंह जयंती भगवान नृसिंह चरणी साष्टांग नमस्कार... #tukaramkate #BhagwanNarasimha #Jayanti
Tukaram Kate tweet media
MR
0
0
0
6
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
अंधश्रद्धा आणि जातीभेद निर्मलन करणारे, ग्रामविकासाचे जनक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... #tukaramkate #RashtrasantTukdojiMaharaj #TukdojiMaharaj #jayanti
Tukaram Kate tweet media
MR
0
0
0
10
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
आंबापाडा गावात अनेक महिन्यापासून पाणी येत नव्हते, त्यामुळे गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. मी तात्काळ बीएमसीचे श्री. भिसे यांच्यासह जवळपास ५ तास गावात पाहणी करून पाण्याच्या लाईनची तपासणी केली आणि लगेचच दुरुस्तीचे काम करून पाणीपुरवठा सुरू केला. #Ambapada #WaterSupply
Tukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet media
MR
0
0
1
19
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याठिकाणी जाऊन कामांची पाहणी. खालापूर ते सिंहगड दरम्यान साकारलेले साडेदहा किलोमीटरचे दोन भव्य टनेल, त्यातील अभूतपूर्व रुंदी आणि तब्बल १८२ मीटर उंचीची अभियांत्रिकी किमया आहे. #tukaramkate #MumbaiPuneExpressway #MissingLink
Tukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet media
MR
1
0
1
35
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चेंबूर कॅम्पमधील चिंतामणी परिसर, आर.सी. बॅरक नं. २२, रामदेव पिर मंदिराच्या मागील भागात समाजकार्यासाठी बहुउद्देशीय हॉल उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. #tukaramkate #ChemburDevelopment #RoadDevelopment #PublicService
MR
0
0
2
19
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
ॐ मोहिनी देव्यै वज्रेश्वरी काम मालिनी मम प्रियतम आकर्षय आकर्षय स्वाहा। मोहिनी एकादशी निमित्त श्री विठ्ठला चरणी साष्टांग नमस्कार... #tukaramkate #MohiniEkadashi #Ekadashi
Tukaram Kate tweet media
MR
0
0
1
143
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
चेंबूरमधील गलिया कोट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने ज्येष्ठ नागरिक बा यांची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद झाला. आज त्यांच्या पायात चप्पल घालून सन्मान करताना लोकहितासाठी केलेल्या कार्याचे खरे समाधान मिळाले. #tukaramkate #ChemburDevelopment #RoadDevelopment
MR
0
0
1
13
Tukaram Kate
Tukaram Kate@TukaramKate·
माझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चेंबूर कॅम्पमधील चिंतामणी परिसर, आर.सी. बॅरक नं. २२, रामदेव पिर मंदिराच्या मागील भागात समाजकार्यासाठी बहुउद्देशीय हॉल उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. #tukaramkate #ChemburDevelopment #RoadDevelopment #PublicService
Tukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet mediaTukaram Kate tweet media
MR
1
0
0
26