Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂

1.3K posts

Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂 banner
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂

Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂

@TusharKute

मी मराठी, लेखक, वाचक, प्रशिक्षक, विदा वैज्ञानिक, भटक्या, एआय तंत्रज्ञ, विज्ञानप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी, गिर्यारोहक, सायकलिस्ट आणि सर्वात महत्वाचे... पती व पिता!

जुन्नर Katılım Mayıs 2015
4 Takip Edilen310 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂
छत्रपती शिवाजी महाराज जी भाषा बोलत होते तीच भाषा आम्ही बोलतो, त्याच भाषेत आम्ही शिकलो आणि आमच्या पुढील पिढ्या देखील याच मराठी भाषेचा वारसा पुढे नेतील, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो! #Shivjayanti #ShivJayanti2024 #Marathi #Maharashtra
MR
0
7
30
832
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂
मराठ्यांनी अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर आपले राज्य विस्तारीले. तरीही कोणत्याही भूभागावर आपल्या मराठी भाषेची सक्ती केली नाही. पण आता असं वाटतंय की, त्यांनी आपली भाषा बृहत हिंदुस्तानभूमीवर लादली असती तर बरं झालं असतं. #मराठी
MR
0
0
4
34
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂
विविधतेने नटलेल्या आपल्या देशामध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स"चा विधायक वापर करण्यासाठी सर्वोत्तम संधी आहेत. परंतु भारतीय युवक आपल्याच देशात राहून या संधीचा सोनं करतील का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
MR
0
0
1
9
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂
सी-डॅक, पुणे येथे भारतीय सशस्त्र दलातील निवडक अधिकाऱ्यांसाठी "डेटा ॲनालिटिक्स आणि पॉवर बीआय" (Data Analytics and PowerBI) या विषयावरील २ आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. #DataAnalytics #PowerBI #IndianArmedForces #CDAC #DigitalIndia #DataScience
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂 tweet media
MR
0
0
1
26
FanCode
FanCode@FanCode·
ISL fans, your team, your language 🗣️⚽ Tell us what language commentary you would like to follow ISL with this season?👇
English
657
37
905
69.6K
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂 retweetledi
Ashish
Ashish@error040290·
राज ठाकरे बरोबर बोलले होते....
MR
38
269
1.4K
21.6K
Tushar B Kute 𑀢𑀼𑀱𑀸𑀭 𑀪. 𑀓𑀼𑀝𑁂
सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये बेस्ट पेपर अवॉर्डमध्ये नाव. Second Best Paper award in IEEE Sponsored *International Conference on Emerging Trends and Innovation in ICT* 2026. At PICT, Pune.
0
0
0
29