Ulhas Pawar
519 posts

Ulhas Pawar
@UlhasPawarINC
Official Account of Shri. Ulhas Pawar (Ex-MLC) | Congressman | Member - AICC
Pune, India Katılım Temmuz 2021
29 Takip Edilen719 Takipçiler

देशातील तंत्रज्ञान, दूरसंचार आणि संगणक क्रांतीचे जनक - भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
#RememberingRajivGandhi

MR
Ulhas Pawar retweetledi

शर्म आना चाहिए प्रधानमंत्री मोदी को,
जिस कुर्सी पर आज आप है, उस पर 10 सालों तक स्व मनमोहन सिंह जी थे। डॉ मनमोहन सिंह जी का पूरा जीवन इस देश के लिए समर्पित रहा।
कांग्रेस पार्टी की मांग को नजरअंदाज करके आनन-फानन में उनका अंतिम संस्कार निगम बोध घाट पर कराए जाने का फैसला राजनीति से प्रेरित है।
डॉ मनमोहन सिंह जी का अंतिम संस्कार बाकी महापुरुषों की तरह उसी स्थान पर होना चाहिए जहां पर उनका स्मारक बनाया जा सके ताकि आने वाली पीढ़ियां उनके योगदान को याद रखे।
ये फैसला तुरंत वापिस होना चाहिए।



हिन्दी

"अहंकार आणि मोह टाळा"
रथी महारथी होण्यापेक्षा सारथी होऊन ही जगाला उपदेश करता येतो हे भगवान कृष्णाने सिद्ध केलं...!
#गीता_जयंती #GeetaJayanti2024
MR
Ulhas Pawar retweetledi

#महाविकासआघाडी २४ नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापनेचा दावा करेल.
#मुख्यमंत्री हा #कॉंग्रेस पक्षाचा असेल व आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या तालमीत तयार झालेला असेल.
#VilasraoDeshmukh #Congress #ChiefMinisterOfMaharashtra #Election24 #Maharashtra

MR

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते, माझे मित्र स्व. विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतिदिना निमित्त बाभळगाव येथे स्मृतीस्थळी आयोजित आदरांजली सभेस उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.
#VilasraoDeshmukh
@AmitV_Deshmukh
@MeDeshmukh


MR

माझे अभ्यासु युवा सहकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्री. जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना..!
@jitendradehade

MR

काँग्रेस पक्षाचे नेते मा.खा. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्याला उदंड आयुष्य लाभो, हीच मनोकामना..!
@RahulGandhi
#HappyBirthdayRahulGandhi #RahulGandhi #UlhasPawar #Pune #पुणे

MR

मा.मोदी पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मतदानादिनी श्री केदारनाथ येथील गुहेत होते. या लोकसभा निवडणुकीत विवेकानंद स्मारक येथील गुहेत आहेत.परफेक्ट टायमिंगमुळे प्रश्न पडतो भक्तीसाठी की मतांसाठी? दर्शनाचे प्रदर्शन योग्य आहे का?
#NarendraModi

MR
Ulhas Pawar retweetledi





