
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक - 2025
नगरपरिषद व नगरपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात
चर्चा दौरा - अकोला
प्रमुख मार्गदर्शक:
सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓 आज 31 ऑक्टोबर 2025
चर्चा दौऱ्यांचे आजचे वेळापत्रक
#Akola #Election2025

MR











