VBA tweets retweetledi

वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी. भेदभावाची सनातनी विचारसरणी झुगारून माणुसकीची संस्कृती संतांनी या मातीत रुजवली आणि स्वराज्याचा पाया रचला. ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
Vanchit Bahujan Aaghadi@VBAforIndia
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळेच या सोहळ्यात अबालवृद्धांसह तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते. या सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!
MR


























