
Ravikumar Subhashrao
2.9K posts

Ravikumar Subhashrao
@RaviS9604
जोपर्यंत या जगात विरोधाभास कायम असतील तोपर्यंत त्यावर भाष्य करत राहील...!





एका वर्षात ८७६० तास असतात... त्यातले १५२ तास म्हणजे दिवसाला किती तास किंवा मिनिटे होतात करून पहा...पुण्याचा एकूण आवाका पाहता १५२ तास हे जस्टिफाय होऊ शकते की नाही?

देवाभाऊ विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांना जयंत पाटील त्यांना माहिती द्यायचे आणि मग देवाभाऊ सरकारला अक्षरशः सोलून काढायचे. सुनील प्रभू खोटी माहिती सभागृहाला देत होते,त्यांचे म्हणणे होते की वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला २०२०–२१ मध्ये ४२४८८ मिळत होते तर आता २०२५–२६ मध्ये २६१६२ मिळतात. त्यावर देवाभाऊ यांनी सांगितले आपण ४६२०० रुपये अगोदर द्यायचे आता ६९५०० देत आहोत. खोटी माहिती मांडू नका,सुनील प्रभू तुम्हाला भाषण करायचे असेल तर माझ्या कार्यालयातून माहिती घ्या आणि मग भाषण करा. @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis




इस मंदिर के अध्यक्ष झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन जी हैं @INCIndia उनकी सरकार को समर्थन कर रही है ।2019 से आजतक यानि 2026 तक इसकी एक भी बैठक नहीं हुई है ।मैं खुद 2023 से झारखंड हाई कोर्ट में इसकी व्यवस्था,क्यू कॉम्प्लेक्स के लिए केस लड़ रहा हूँ ।सनातन का मतलब @HemantSorenJMM जी को क्या पता?@BikerGirlkancha

Citizens of Ukraine, Kazakhstan and Russia cleaning Vrindavan.

शरद पवार एकेकाळी काँग्रेसमध्ये होते, नंतर स्वत:चा पक्ष काढला तरी अनेकदा त्यांनी काँग्रेसला पूरक अशीच भूमिका घेतली. अगदी स्वत:चे दोन आमदार जास्त निवडून आलेले असतानाही त्यांनी काँग्रेसला एकेकाळी मुख्यमंत्रिपद दिले होते. काँग्रेसबाबत पवारांच्या उपकारांची पुंजी यावेळी त्यांच्यासाठी राज्यसभेच्या उमेदवारीचा पाठिंबा घेऊन आली.









