
Vijaysinh Mohite Patil
111 posts

Vijaysinh Mohite Patil
@VMohitePatil
Former Deputy Chief Minister of Maharashtra
Maharashtra, India Katılım Temmuz 2017
3 Takip Edilen3K Takipçiler

Vijaysinh Mohite Patil retweetledi

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब पक्षाच्या कार्याध्यक्ष खा.सुप्रिया ताई यांच्या उपस्थिती शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या मा.ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेश प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ.शशिकांत शिंदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मा. ज्योतीताई यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीचं फायदा होईल. ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
#पक्षप्रवेश
#ज्योतीताई_मेटे
@NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @VMohitePatil @shindespeaks


MR
Vijaysinh Mohite Patil retweetledi

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील युवा नेते सूरज देशमुख भैया आणि रावसाहेब नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, त्यांचे जाहीर स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा मंचाद्वारे आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्याचा देखील आनंद घेतला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादा उपस्थित होते.
महायुतीच्या शासनाखाली कोणीच सुरक्षित नाहीत. आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत आहेत. पुण्यात सातत्याने हत्या सुरू आहेत. तिथे नागपुरात पोलीस स्टेशन मध्ये पोलीसच जुगार खेळत बसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती यांनी रयाला नेली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने पिके जमिनीला मिळाली आहे आणि सरकार इव्हेंट करण्यात गुंतले आहेत.
लोकसभेत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाची लाट या महाराष्ट्राने पाहिली. हीच लाट विधानसभा निवडणुकीत पहायची आहे. तुतारी चिन्हावर उभ्या राहिलेल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.
@VMohitePatil @NCPspeaks
facebook.com/share/v/nihDKz…
MR

दूरदर्शी नेतृत्व, देशाच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, माजी केंद्रीय मंत्री, अभ्यासू वक्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे कौटुंबिक स्नेही @sureshpprabhu जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना..!

MR
Vijaysinh Mohite Patil retweetledi

आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून लोकाभिमुख कामं करून घेणं ही आपली जबाबदारी असते...
लवकरच पुण्यात सोलापूरहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर हॉस्टेल" आणि "सुशीलकुमार शिंदे लायब्ररी" सुरु होणार 🙌🏻✌🏻✌🏻
धन्यवाद @DrmpMohite @Ranjitsinhspeak @ShindePraniti

MR

@sureshpprabhu खूप खूप धन्यवाद @sureshpprabhu साहेब
हिन्दी

सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात गेली ५ दशके योगदान देणारे लोकसंपन्न असे बहुआयामी व्यक्तीमत्व, संसदेतील माझे पुर्वाश्रमीचे सहकारी, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, शांत, संयमी नेते विजयसिंह दादा मोहिते-पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
@VMohitePatil
@Ranjitsinhspeak
@DrmpMohite



MR

ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
@VMohitePatil

MR

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
@VMohitePatil

MR

राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. विजायसिंह दादा मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
दादा आपणास उत्तम व निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
@VMohitePatil

MR

महाराष्ट्राच्या जडणघडणीत गेली ५ दशके योगदान देणारे, लोकसंपन्न असे बहुआयामी व्यक्तीमत्व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहदादा मोहिते पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा!
@VMohitePatil @DrmpMohite

MR














