hope 💕💕💕

30.3K posts

hope 💕💕💕 banner
hope 💕💕💕

hope 💕💕💕

@VenayackS

love is the only blessing…. ( जशोदा_बहन_का _परिवार)

Katılım Nisan 2021
455 Takip Edilen317 Takipçiler
hope 💕💕💕 retweetledi
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या YZ दादाला भाजपचा बंगाल मधील विजय हा पाकिस्तान वरील विजय वाटतोय. त्या YZ ने लक्षात घ्याव ममता ह्या बराच काळ भाजपच्या NDA मध्ये होत्या. इतकच काय भाजपच्या सरकार मध्ये मंत्री सुद्धा होत्या! त्यामुळे जुन्या मित्राला हरवल्याचा एवढाही आनंद बरा नव्हे! बाकी ज्यांनी ज्यांनी भाजपच्या सुरवातीच्या काळात त्यांना मोठ केल आज भाजपने त्यांनाच साप बनून गिळलय. उदा उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, नितीश कुमार इत्यादी. #YZदादा
MR
24
40
308
7.4K
hope 💕💕💕 retweetledi
Believer
Believer@PredatorVolk·
🚨 A bridge declared “safe” just 45 days ago now lies broken in the Ganga.
English
20
494
1.6K
20.2K
hope 💕💕💕 retweetledi
Kapil Sibal
Kapil Sibal@KapilSibal·
West Bengal TMC was defeated not by the BJP : But by : Election Commission Central Forces (CAPF) and by the disenfranchisement of 2.5million voters This election was stolen not won ! We must stand by Mamta
English
6K
5.8K
24.8K
668.2K
hope 💕💕💕
hope 💕💕💕@VenayackS·
३७ ???? हा कोणता आकडा आहे ? चिठ्या टाकून आकडा काढला आहे की काय ??
Vijay Kumbhar@VijayKumbhar62

पुणे पोलिसांनी ३७ वारंवार लैंगिक गुन्हे करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ही चांगली बातमी आहे. अशा गुन्हेगारांची यादी तयार करणे हे स्वागतार्ह पाऊल आहे. खरेतर या सर्व गुन्हेगारांची नावे जाहीर करायला हवीत. ज्यांना कोर्टाने शिक्षा केली आहे, त्यांची नावे निश्चित जाहीर करता येणं शक्य आहे . यामुळे समाज सावध होईल. न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये काळजी घेऊन दोषसिद्ध आरोपींची नावे प्रसिद्ध करता येतील. #पुणे_पोलिस #लैंगिक_गुन्हेगार #महिला_सुरक्षा #नसरापूर_बालिका_अत्याचार

MR
0
0
0
3
hope 💕💕💕 retweetledi
aree_shuklajii
aree_shuklajii@th_anonymouse·
Rape victim k!lled her rapist after his release. She got arrested and her statement was - “He raped me, not the State. Who gave you the right to forgive him without consulting me?” QUEEN BEHAVIOUR 👑
aree_shuklajii tweet media
English
578
10.1K
64K
819.8K
hope 💕💕💕 retweetledi
Aavishkar
Aavishkar@aavishhkar·
A HISTORIC MONDAY FOR RAJA SHIVAJI… the BIGGEST MONDAY ever for any Marathi film! 💥💥💥 #RajaShivaji PASSES the crucial Monday test with FLYING colours as it rakes in more than ₹5Cr on the 4th day as per the early estimates. What a SUCCESS story! 🎉 4-day total: ₹42-43Cr 🔥
Aavishkar tweet media
English
2
31
353
6.8K
hope 💕💕💕 retweetledi
Tejashwi Yadav
Tejashwi Yadav@yadavtejashwi·
बिहार की 21 वर्षों की एनडीए सरकार में पुल गिरने का वर्ल्ड रिकॉर्ड बना।
हिन्दी
126
1.5K
8.1K
108.2K
hope 💕💕💕 retweetledi
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
बंगालात भाजपाला 1.39 कोटी मतं मिळाली तर तृणमूल काँग्रेसला 1.26 कोटी. फक्त 13 लाख मतांचा फरक आहे. आता यात ग्यानेसची 90 लाख मतं ॲड करा आणि सांगा कोण जिंकलं. म्हणून हा फक्त आणि फक्त ग्यानेसचा विजय आहे. - विश्वंभर चौधरी
MR
183
528
3K
51.2K
hope 💕💕💕 retweetledi
hope 💕💕💕 retweetledi
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
महाराष्ट्र पॅटर्न!
Adv. Mukesh Kumar@mailtomukesh

अधीर रंजन हारे, गौरव गोगोई हारे, एम.के. स्टालिन हारे, ममता बनर्जी तक अपनी सीट नहीं बचा पाईं—इससे साफ है कि चुनावी नतीजे साधारण प्रक्रिया का परिणाम नहीं लगते। चुनावी हेरफेर कोई आसान काम नहीं होता; इसमें केवल ईवीएम ही नहीं, बल्कि रिटर्निंग ऑफिसर, स्थानीय प्रशासन और पुलिस मशीनरी की भी भूमिका हो सकती है। जिस तरह से चुनिंदा सीटों को निशाना बनाकर बड़े नेताओं को हराया जाता है, वह गंभीर संकेत देता है। पिछली बार भी ऐसे टार्गेटेड अप्रोच देखने को मिले थे। इसलिए ज़रूरी है कि इसे सिर्फ ईवीएम तक सीमित न रखें—एक सीट को प्रभावित करने के लिए कई रणनीतियाँ साथ-साथ काम करती हैं। #Congress

MR
3
13
202
10.7K
hope 💕💕💕 retweetledi
Prashant
Prashant@gabbarsiingh·
ज्या मुलीवर काही नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केली, भाजपने तिच्या आईला उमेदवारी दिली, आणि आज त्या रत्ना देबनाथ पाणीहाटीमधून विजयी झाल्या. पश्‍चिम बंगालच्या पाणीहाटी या विधानसभेचा निकाल मनापासून आवडला.❤️ "if the system fails, be the system"💯
MR
4
102
615
11.3K
hope 💕💕💕 retweetledi
Aavishkar
Aavishkar@aavishhkar·
RAJA SHIVAJI PASSES THE CRUCIAL MONDAY TEST 🔥🔥🔥 #RajaShivaji is showing a SUPERB HOLD on the make-or-break Monday. It’s been selling an average of 9-10K tickets per hour during the noon shows. Set to pass the Monday test with flying colours.💥 Final estimates by 9:30PM!
GIF
English
6
27
328
23.6K
hope 💕💕💕 retweetledi
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
पत्रकार:- खून केल्यानंतर तुम्ही पळून गेलात फरारी राहिलात त्यामुळे मग तुम्ही पळून गेल्यानंतर तुमच्या घरच्यांना कुटुंबीयांना कसा त्रास झाला?? बापू:- आव पुष्कळ झाला की! बायकोला अटक, आईला अटक, भावाला अटक. सगळ्यांना अटक केली. आमचं घर जप्त केलं.आमची जमीन जप्त केली ! करू दे म्हणलं काय, वडलाचंच हाई, आता जमिनीसाठी काय आमी काय मरायचं हाई का? आम्ही जगलो तर आणिक जमीन घेता यील, आम्ही जगलो तर आणिक घर बांधता यील. गावच्या पोरींनी कृष्णा कोयना संगमा मध्ये मध्ये उडी घेण्याच्या अगोदर बापू बिरू वाटेगावकरांची भेट घेऊन सांगितलं होतं" जशी गावची पोरगी हाल हाल करून मारली तशी आमची जर हालत झाली त्याच्या अगोदर आम्ही कृष्णा कोयना संगमात जीव सोडतो" पण पुढे त्यांनी काही पाऊल उचलायच्या अगोदर बापूंनी बाईचा बलात्कार करून खून करणाऱ्या रंग्याचा हाल हाल करून काटा काढला. ज्याच्याबरोबर आपला काही संबंध नव्हता. कोणी आपल्या घरचा नव्हता दारचा नव्हता, नातेवाईक नव्हता पण गावातल्या पोरी बाळी आपल्याही कुणीतरी पोरीबाळी लागतात याच भावनेतून त्यांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बदला घ्यायचा, 12 12 वर्षे फरार राहायचं आणि घरदार ,जमिनी, कुटुंबीयांची होळी करायची याला वाघाचं काळीज लागतं!!🪷🙏🏿 ते काळीज आमच्या आप्पाकडे होतं! मिसिंग लिंक चे उद्घाटन करून बायकांबद्दल आणि गोरगरीब लोकांबद्दल कीर्तनातून शेरेबाजी करणाऱ्या कीर्तनकाराच्या घरच्या राजेशाही लग्नाला उपस्थित राहणारे उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री हे गृहमंत्री म्हणून चार वर्षीय मुलीच्या निर्घृण बलात्कार आणि खून प्रकरणामध्ये प्रभावी यंत्रणा राबवण्यासाठी मिसिंग राहत असेल तर उद्या लोकांनी कायदा हातात घेऊन जेल तोडून आरोपीची खांडोळी केली तर आश्चर्य वाटायला नको! लोकशाहीची मिजास भाषणामध्ये ऐकायला चांगली वाटते. ती मिजास जर गरीब, दुर्बळ लोकांवर आणि स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करू शकत नसेल तर असली पोकळ मिजास काही कामाची नाही. - @advanjalispeaks
Shraddha (슈라다) tweet media
MR
9
64
449
30.7K
hope 💕💕💕 retweetledi
Veena Jain
Veena Jain@Vtxt21·
DMK lost today, but that won’t change the fact that Tamil Nadu has progressed well under the leadership of M. K. Stalin 🫡 #electionresult2026
Veena Jain tweet media
English
124
620
4.3K
39.1K
hope 💕💕💕 retweetledi
Alok Sharma
Alok Sharma@Aloksharmaaicc·
The only alternative to the BJP-RSS in India is Rahul Gandhi. #RahulGandhi
English
2.1K
854
5.4K
98K
hope 💕💕💕 retweetledi
INC NEWS
INC NEWS@TheIncNews·
कांग्रेस 🔥
INC NEWS tweet media
NE
50
1.4K
10K
83.7K
hope 💕💕💕 retweetledi
Venisha G Kiba
Venisha G Kiba@KibaVenisha·
Mamta Banerjee and TMC have opened the door for the BJP in West Bengal. -- Rahul Gandhi Ji said this during the election 🔥
English
39
279
2.9K
96.8K
hope 💕💕💕 retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
९०% हिंदू जनसंख्या असलेल्या तमिळनाडू मध्ये भाजपला प्रवेश नाहीच. तमिळ अस्मिता सर्वोच्च स्थानी ठेवून तमिळभाषिकांनी एकी दाखवली. याच तमिळनाडू मधून भाजपचा एक दलाल मुंबईत येऊन "मुंबई महाराष्ट्राची नाही" म्हणतो अन् गद्दार भाजपचे अंधभक्त त्याला डोक्यावर घेतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव.
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
22
84
374
7K