विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai

152 posts

विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai

विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai

@VileParle_PS

विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

Nehru road,vileparle-East Katılım Ekim 2024
120 Takip Edilen249 Takipçiler
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पोलीस ठाणे. मुंबई. निर्भया पथकाने केलेली जनजागृती* - अंमली पदार्थांबाबत जनजागृती, कॉर्नर मिटिंग, सायबर अवेअरनेस व पोलिस दिदी कार्यक्रम 16/04/26 रो 12:45 ते 13: 15 दरम्यान जनजागृती केलेले ठिकाण*-विलेपार्ले पोलीस ठाणे बीट क्र. 03,महिला संघ जवळ, विलेपार्ले, पूर्व मुंबई.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
19
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
मा. पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 8 बीकेसी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विलेपार्ले पोलीस ठाणे मुंबई अंतर्गत ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता सायबर सुरक्षा व जागरूकता कार्यक्रम दि.13/4/2026 रोजी सायंकाळी 4.30 ते 7.30 वाजेपर्यंत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पूर्व घेण्यात आला.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
14
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
मा पोलीस उपायुक्त सो परि 8 मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विलेपार्ले पोलीस ठाणे मुंबई अंतर्गत ज्येष्ठ नागरिक यांच्याकरता सायबर सुरक्षा व जागरूकता कार्यक्रम हा काल दिनांक 13/4/26 रोजी सा 4.30 ते 7.30 वाजेपर्यंत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पूर्व घेण्यात आला.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
15
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले मोबाईल माननीय पोलीस उपायुक्त झोन -8 सरांच्या हस्ते तक्रारदार यांना परत करण्यात आले.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
50
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पोलीस ठाणे गु र क्र 192/2026 कलम 308 (5), 61 (2) BNS मधील चोरी झालेली रोख रक्कम रुपये 5,00,000 ( पाच लाख फक्त ) मा. 65 वे न्यायालय अंधेरी यांच्या आदेशान्वये मूळ फिर्यादी श्री अजित सोहनलाल जैन यांना मा पोलीस उपायुक्त सॊ यांच्या हस्ते परत करण्यात आली
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
62
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai retweetledi
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
परिमंडळ-८, मुंबई कडून ८४,४३,४७९/- रुपये किमतीचा एकूण २८७ मुद्देमाल मूळ मालकांना परत केले बाबत.दि. 04/04/2026 रोजी परिमंडळ-8 मधील सर्व पोलीस ठाणे कडुन मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत मुद्देमाल ,तसेच गहाळ झालेले हस्तगत मोबाईल परत करण्याकरीता सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन केले
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
MR
0
7
2
162
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पोलीस ठाणे येथे माननीय पोलीस उप-आयुक्त, झोन -8 ,सरानी भेट देऊन तक्रारदार यांची विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
1
2
1
83
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
दि 30/03/26 दुपारी 12:30 वा ते 01:30 वा चे सुमारास श्री कृष्ण उत्कर्ष मंडळ, आंबेवाडी, A.P. डिसोजा चाळ,श्री कृष्ण मंदिराजवळ, विले पार्ले, मुंबई येथे 200-250 महिलांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात गबाजी चिमटे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलेपार्ले पोलीस ठाणे. मुंबई
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
49
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पोलीस ठाणे, अतर्गत निर्भया पथकाने हनुमान रोड,गप्पा टप्पा कॉर्नर, येथे अंमली पदार्थांबाबत जनजागृती, कॉर्नर मिटिंग मध्ये,सायबर क्राईम ,नार्कोटिक,व्यसनमुक्ती बालकांविरुद्धचे गुन्हे, पोक्सो कायद्याची माहिती, स्वसंरक्षणबाबत घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देण्यात आली.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
1
0
0
38
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत दि 25/3/26/रोजी निर्भया पथकाने बीट 4,न्यू एअरपोर्ट कॉलनी जवळ नागरिकांशी संवाद साधून सायबर क्राईम,नार्कोटिक्स,व्यसनमुक्ती, नवीन कायद्याची माहिती,social media,बालकाविरुद्धचे गुन्हे बाबत मार्गदर्शन केले. हेल्पलाईन क्र 100,103,1098 याची माहिती दिली..
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
49
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत दि 25/3/26 रोजी मा पोलीस उपआयुक्त सो, झोन -8 यांच्या विलेपार्ले पो ठाणे येथील पाक्षिक भेटीदरम्यान मा पोलीस उपायुक्त सरानी विलेपार्ले पो ठाणे हद्दीतील सिनियर सिटीजन यांची मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले..
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
1
45
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत दि 8/3/26 रोजी विलेपार्ले पो ठाणे येथे महिला दिन साजरा करण्यात आला,सदर वेळी पो ठाणे येथील महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार तसेच इतर महिला हजर होत्या...
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
49
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत दि 11/3/26 रोजी 11 ते 12.30वेळी पोलीस काका/दिदी/सायबर तसेच अंमली पदार्थ जनजागृती कार्यशाळा अंतर्गत महिला संघ कॉलेज विलेपार्ले पू येथे 13 वी ते 15वी विद्यार्थीनी सोबत संवाद साधून त्यांना नवीन कायदे,सायबर,निर्भया पथक,अंमली पदार्थ सेवनाबाबत माहिती दिली.
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet mediaविलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai tweet media
MR
0
0
0
38
विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai
विलेपार्ले पो ठाणे अंतर्गत मोबाईल 1 व मोबाईल 5 वरील पो अधिकारी व अंमलदार यांनी ई-चलन कारवाही चांगली केल्याने त्यांचा आज दिनांक 11/03/26 रोजी मा.पो.उपायुक्त, झोन-8 यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...

43