@नितीन _gadkari नितीनभाऊ , राष्ट्रीय महामार्ग 61( जुना NH222 ) बोगस काम, तुमच्या कामावर शंका यायला लागलीय... जातीने लक्ष द्या भाऊ ... अहमदनगर जिल्ह्यातील काम अति निकृष्ट झालेलं आहे....हा घ्या पुरावा...
अहमदनगर बायपास संदर्भात केंद्रीय मंत्री श्री नितिन जी गडकरी यांनी बैठक घेऊन डिफेंस ची जागा सोडून इतर जागे संदर्भात त्वरित टेंडर काढून काम सुरु करण्याचे निर्देश दिलेत.