शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W

315 posts

शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W

शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W

@WShivsena

Shivsena

Katılım Ekim 2020
196 Takip Edilen194 Takipçiler
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
घाटकोपर प महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार शिवभक्त माजी नगरसेवक श्री #संजयदादा भालेराव यानाच प्रचड बहु मताने विजय करा. आपली निशाणी : #मशाल आपले एक मत घाटकोपर प च्या विकासासाठी, तुमच्या मुलांच्या उद्याच्या भविष्यासाठी !!
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet media
MR
0
0
3
50
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
#२७जूलै #वाढदिवस_कुटुंबप्रमुखांचा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अवघ्या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, महाराष्ट्राचे माजीमुख्यमंत्री,धैर्यवान, सामर्थ्यवान,आक्रमक,विनम्र,धाडसी,कृतीशील, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐 #UddhavThackeray
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet media
MR
0
0
0
61
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत! "आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!" आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ४ | प्रोमो सहभाग: माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे, भाग पहिला - 
बुधवार दिनांक २६ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजता. @ShivSenaUBTOfficial" target="_blank" rel="nofollow noopener">youtube.com/@ShivSenaUBTOf
MR
0
0
0
17
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
दोन महिने मणिपूर मध्ये हिंसाचार, जाळपोळ, बलात्कार व हत्यांचे सत्र सुरूच आहे. या घटनेंच्या निषेधार्थ ईशान्य मुंबई विभाग क्रं. ०८ विभागप्रमुख श्री. तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज घाटकोपर पश्चिम रेल्वेस्थानक जवळ आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला. #शिवसेना
MR
0
0
0
24
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेल्या सर्वोत्तम आमदारांच्या यादीत आमदार श्री.सुनील प्रभू ह्यांनी दुसरे स्थान मिळविले या निमित्ताने आज युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य ठाकरे जी यांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. #shivsena #yuvasena #aadityathackeray
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet media
MR
0
0
1
29
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W retweetledi
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत!“आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी धडाकेबाज मुलाखत घेतली आहे. #ShivsenaUBT
MR
11
105
640
12.1K
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
मुंबईतील 400 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याच्या कामात सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार आशीष शेलार यांना भलताच झोंबलाय... ये गुस्सा क्या कहलाता हैं शेलारमियाँ? मुंबई महापालिकेवर #धडकमोर्चा #Mumbai #AadityaThackeray
MR
0
1
1
22
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
महापालिका प्रशासनाला या भ्रष्टाचारासाठी असंवैधानिक सरकारचा पाठिंबा दिसत आहे... पण सत्तेचा ताम्रपट कुणाकडेही नाही, पुन्हा न्यायाची चाड असलेले महाराष्ट्रप्रेमी, मुंबईकरांचे हक्काचे सरकार येईल, प्रत्येक घोटाळा तपासाला जाईल, अथ पासून इतिपर्यंत! #धडकमोर्चा #Mumbai #AadityaThackeray
MR
0
1
1
22
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
स्ट्रीट फर्निचरबाबत प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत... अशा प्रकारे जबाबदारी खोके सरकारला टाळता येणार नाही, उत्तरदायित्वाची जाणीव करून देण्यासाठी मुंबई महापालिकेवर #धडकमोर्चा #Mumbai #AadityaThackeray
MR
0
1
1
23
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
#सोशल_मीडिया_घाटकोपर_पश्चिम #शिवसेना_उद्धवसाहेब_बाळासाहेब_ठाक (ई.मु. वि. क्रं.०८)शिवसेना पक्षप्रमुख सन्मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज शिवसेना सचिव श्री. पराग लीलाधर डाके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज घाटकोपर पूर्व येथे पदाधिकारी बैठक पार पडली
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet mediaशिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet mediaशिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet mediaशिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet media
MR
0
0
2
49
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
@ivaibhavk @mieknathshinde खूपच छान निर्णय घेतला आहे शिंदे साहेबांनी असेच छान छान निर्णय घेत रहावा आम्हला तुमचा अभिमान आहे साहेब लवकर जनता पण तुमच्या बाबत चांगले निर्णय घेतील त्यासाठी निवडणूका लावा
MR
0
0
27
1.2K
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W retweetledi
Vaibhav Kokat
Vaibhav Kokat@ivaibhavk·
MPSC च्या मुलांची मागणी निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवली म्हणे 😅 @mieknathshinde
MR
267
507
2.6K
253K
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W retweetledi
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
उद्धव ठाकरेंची साथ नसताना भाजपपुढे लोकसभेत गेल्यावेळसारखं यश मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. महाराष्ट्रात 2024 साठी काय आहे भाजपचा फॉर्म्युला? @sahiljoshii #MaharashtraPolitics #NarendraModi #UddhavThackeray #ShivSena #LokSabhaElection2024 #BJP
MR
2
8
39
1.8K
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W retweetledi
YuvaSena Communication
YuvaSena Communication@yuvasenacomms·
भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला मूलभूत हक्क म्हणजे मतदानाचा हक्क. या लोकशाहीत जोपर्यंत आपल्यासारखे जागरूक मतदार आहेत तोपर्यंत ही लोकशाही अबाधित राहील. मतदार राजा, तुझं प्रत्येक 'मत' देशाच्या भविष्यासाठी मोलाचं आहे ! #shivsena #yuvasena
YuvaSena Communication tweet media
MR
0
13
35
296
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W
आजपासून सुरू होणाऱ्या माघी गणेशोत्सवाच्या व गणेश जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाप्पा, तुमची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहू दे !
शिवसेना घाटकोपर प विधानसभा - Shivsena Ghatkopar W tweet media
MR
0
0
3
37