वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai

16 posts

वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai

वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai

@WadalaPS

वडाळा पोलीस ठाणे यांचे अधिकृत खाते,आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा. Official account of Wadala Police Station, Mumbai for any emergency Dial 100/112

Wadala PS Mumbai Katılım Temmuz 2024
98 Takip Edilen277 Takipçiler
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
इंदिरा नगर, साॅल्ट पॅन्ट रोड, वडाळा पुर्व येथील चिकन शाॅप मालक नामे मो.इस्माईल मो. जलील शहा यांच्यावर वडाळा पोलीस ठाणेतर्गंत LAC NO-1132/2025अन्वये कारवाई करण्यात आली आहे. @MumbaiPolice @DcpPortZoneMum @janjagriti3
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet media
MR
1
0
1
137
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
इंदिरा नगर, साॅल्ट पॅन्ट रोड, वडाळा पुर्व येथील चिकन शाॅप मालक नामे मो.इस्माईल मो. जलील शहा यांच्यावर वडाळा पोलीस ठाणेतर्गंत LAC NO-1132/2025अन्वये कारवाई करण्यात आली आहे. @MumbaiPolice
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet media
MR
0
1
0
80
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
आज दिनांक 07/11/2025 रोजी सकाळी 10ः00 वाजता @WadalaPS पोलीस ठाणे येथे ‘‘वंदे मातरम्’’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमीत्त ‘‘ वंदे मातरम्’’ च्या सामुदायिक गायनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpPortZoneMum @MinOfCultureGoI
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet mediaवडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet mediaवडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet media
MR
0
0
1
98
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पोलीस ठाणे हद्दीत 06.30पासून 07.30पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 192 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat @DcpPortZoneMum
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet mediaवडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet media
MR
0
0
0
107
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पोलीस ठाणे हद्दीत 06.30पासून 07.30पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 192 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat @MumbaiPolice
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet mediaवडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai tweet media
MR
0
0
0
96
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas @MumbaiPolice @DcpPortZoneMum
MR
0
0
0
75
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas @MumbaiPolice @DcpPortZoneMum
MR
2
2
6
410
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas @DcpPortZoneMum
MR
0
1
7
2.3K
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
आज रोजी वडाळा पो. ठाणे येथे गणेशोत्सव 2025 च्या अनुषंगाने मंडळाचे सदस्य यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले.मा. सपोआ भिसे यांनी गणेशोत्सव सण शांततेत साजरा करावा. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. मा. सपोआ भिसे, वपोनि होणवडजकर पोनी पिंगळे व मंडळाचे सदस्य हजर होते.
MR
1
0
0
99
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
दर मंगळवारी दुपारी ३.३० वा., मुंबई पोलीस मुख्यालयात मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. #MeetCPOnTuesday #पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
214
381
2.6K
86.7K
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai
@CMOMaharashtra @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MTPHereToHelp प्रिय मुंबईकर, नमस्कार, वडाळा पोलीस स्टेशन आता Xहॅन्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे, वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा !
MR
0
0
2
73