वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai

12 posts

वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai

वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai

@Worli_PS

वरळी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official a/c of Worli Police Station, Mumbai. For emergency Dial 100/112.

Worli PS Mumbai Katılım Temmuz 2024
68 Takip Edilen273 Takipçiler
वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त वरळी पोलीस ठाणे हद्दीत कोस्टल रोड नॉर्थ साईट सीजी हाऊस समोरून ते सागर तरंग बिल्डिंग पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 225 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला.#Sardar150
वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai tweet media
MR
0
0
0
71
वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी 07.00 वा. वरळी दुध डेअरी समोर, नॉथ बॅन्ड, कोस्टल रोड वॉर्कींग ट्रक येथे #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
MR
0
0
0
45
वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai
Sir, "Worli police station have received your complaint on tweeter, regarding that we take action against Matahari, Atriya Mall under Maharashtra Police act Section 33 (w)/131" Submitted for information, Thank you.
Abhishek@abhishekgullay1

Matahaari club are taking law in their hands by running late nights,after police came then to clubs was running @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @MumbaiPolice take action on this places, why worli police officer are helping them, their are all underage student who joint this party

English
0
0
0
145
वरळी पोलीस ठाणे - Worli PS Mumbai
प्रिय मुंबईकर, नमस्कार, वरळी पोलीस ठाणे आता 'X' वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून, लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
MR
1
1
4
323