Yajnavalkya Shrikant Jichkar

1.3K posts

Yajnavalkya Shrikant Jichkar

Yajnavalkya Shrikant Jichkar

@Yjichkar

National Secretary - Indian Youth Congress, General Secretary- Maharashtra Pradesh Congress Committee , Co-Founder- Dr Shrikant Jichkar Foundation

Katılım Eylül 2009
304 Takip Edilen4.2K Takipçiler
Yajnavalkya Shrikant Jichkar
काटोल येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री. राव दान सिंगजी (AICC निरीक्षक, संघठन सुजन अभियान), श्री. शिवारावजी पोलशेट्टी (प्रदेश निरीक्षक) श्री. अश्विन बैस (अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली काटोल व नरखेड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रभावीपणे प्रत्येकापर्यंत पोहोचविणे, नव्या सदस्यांची नोंदणी आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. संगठन सृजन अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक सक्षम, संघटित आणि जनतेशी जोडलेला राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
MR
0
0
7
113
Yajnavalkya Shrikant Jichkar
दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या आई व माझ्या आजी, श्रीमती सुलोचनाताई रामचंद्र जिचकार यांना आज दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सकाळी ०३:३० वा. देवाज्ञा झाली. त्या ९३ वर्षाच्या होत्या . त्यांची अंतयात्रा “श्री”, भरत नगर, अमरावती रोड, नागपूर स्थित निवास्थानावरून दुपारी ३ वा. निघेल. पार्थिवावर अंतिम संस्कार अंबाझरी दहन घाट नागपूर येथे करण्यात येईल. याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार
Yajnavalkya Shrikant Jichkar tweet media
MR
20
2
48
2.3K
Yajnavalkya Shrikant Jichkar
२५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने काटोल नरखेड विधानसभेत नव्या जोमाने सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार श्री बंदे रेहमान शेख यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Yajnavalkya Shrikant Jichkar tweet media
MR
0
0
5
246
Yajnavalkya Shrikant Jichkar
२५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने काटोल नरखेड विधानसभेत नव्या जोमाने सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार सौ. अनिता अनिल गजबे यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Yajnavalkya Shrikant Jichkar tweet media
MR
0
0
2
135
Yajnavalkya Shrikant Jichkar
२५ वर्षांनंतर काँग्रेस पक्षाने काटोल नरखेड विधानसभेत नव्या जोमाने सुरुवात केली आहे. काँग्रेस उमेदवार श्री विनोदजी माकोडे यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Yajnavalkya Shrikant Jichkar tweet media
MR
0
0
5
194
Yajnavalkya Shrikant Jichkar
📍 प्रचार दौरा कोंढाळी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
MR
0
1
6
238
Yajnavalkya Shrikant Jichkar
काँग्रेस म्हणू, काँग्रेसच आणू... राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व नरखेड शहराचे २ वेळा नगराध्यक्ष राहिलेले श्री.अनिल दादा गजबे यांनी व राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव राहिलेले श्री झाकीर झाहुर भाई व त्यांच्या सर्व समर्थकांनी काँग्रेस पक्षात अधिकृत रीत्या जाहीर प्रवेश घेतला. जिल्हा काँग्रेस व प्रदेश काँग्रेस तर्फे त्यांचा स्वागत करून आभार मानले... यावेळी नरखेड तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक असे श्री संजय दादा निंबाळकर, श्री. विजय भाऊ नाडेकर, श्री.राजू डवरे,श्री नितीन राय,श्री.गौरव पोतदार, श्री. सुशील डोंगरे, श्री अबू तलहा खान, श्री मंगेश रामदे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
MR
0
0
7
176
Yajnavalkya Shrikant Jichkar retweetledi
Congress
Congress@INCIndia·
Under IYC President @UdayBhanuIYC ji’s leadership, the Youth Congress marched through Nalbari — torches held high, demanding justice for Zubeen Garg. Assam Stands United ✊
English
40
414
1.1K
19.2K
Yajnavalkya Shrikant Jichkar retweetledi
Uday Bhanu Chib
Uday Bhanu Chib@UdayBhanuIYC·
सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश पर सुप्रीम कोर्ट के अंदर हमला सिर्फ एक व्यक्ति पर नहीं, बल्कि संविधान और न्याय व्यवस्था पर हमला है। दलित समाज से आए CJI पर इस तरह की साजिश देश की आत्मा को घायल करती है। ये वही मानसिकता जिसे RSS BJP ने जन्म दिया है, जो बराबरी से डरती है और न्याय से नफरत करती है।
हिन्दी
15
231
501
7.1K
Yajnavalkya Shrikant Jichkar retweetledi
Uday Bhanu Chib
Uday Bhanu Chib@UdayBhanuIYC·
BJP वालों... वो आ रहा है🔥
हिन्दी
0
86
136
1.1K
Yajnavalkya Shrikant Jichkar retweetledi
Uday Bhanu Chib
Uday Bhanu Chib@UdayBhanuIYC·
"जिन्होंने पहले गांधी को मारा था, अब वो फिर से गांधी को मारना चाहते है इस बार निशाने पर राहुल गांधी है।"
हिन्दी
184
698
1.7K
14.7K
Yajnavalkya Shrikant Jichkar retweetledi
Uday Bhanu Chib
Uday Bhanu Chib@UdayBhanuIYC·
The recent death-threat made on live TV by a BJP panelist against our leader Shri Rahul Gandhi is not mere rhetoric, it is a serious and chilling act that demands immediate attention and action. We will respond through every available legal and political channel, but PM Modi must rein in the violent rhetoric coming from his ranks and make it clear that threats have no place in Indian democracy. Rahul Gandhi ji is the voice of millions and a defender of our Constitution; any threat to his safety is an attack on every citizen. Such intimidation will be met by the strongest possible response, both in courts and on the streets.
K C Venugopal@kcvenugopalmp

Disagreements in the political arena must be solved politically, within the Constitutional framework. BJP leaders, however, are giving death threats to their political opponents on live TV. Surely, @RahulGandhi ji’s vehement fight against the RSS-BJP ideology has rattled them. But such cold blooded threats against someone whose two family members have been martyred cannot be tolerated. Wrote to Home Minister Amit Shah demanding urgent, exemplary action against the BJP Spokesperson for this threat.

English
22
193
307
9.1K
Yajnavalkya Shrikant Jichkar
आईच्या डोळ्यांतून आसवं चमकत होती… आपल्या मुलाच्या नावानं सजलेला हा उड्डाणपूल पाहताना तिच्या मनात अभिमान, आठवणी सगळं एकत्र आलं. हा फक्त पूल नाही, तिच्या ममतेचा, त्यागाचा आणि मुलाच्या कर्तृत्वाचा जिवंत पुरावा आहे. #Aaji
MR
0
0
6
149
Yajnavalkya Shrikant Jichkar retweetledi
Uday Bhanu Chib
Uday Bhanu Chib@UdayBhanuIYC·
सरकार तुम्हारी सिस्टम हमारा
हिन्दी
7
54
75
707