Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली

426 posts

Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली banner
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली

Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली

@ZPSangli

Official Twitter handle of Zilla Parishad Sangli. ZP Sangli deals with development schemes in rural areas.

Sangli Katılım Nisan 2018
12 Takip Edilen2.6K Takipçiler
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
सर्वांना दिवाळीच्या आरोग्यमयी शुभेच्छा! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली #ZPsangli #diwali #दिवाळी #सांगली #शुभेच्छा #जिल्हाप्रशासन
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
4
0
8
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
काही चांगल्या सवयी आपल्या आरोग्याला बळकटी देऊन आपल्या शरीराला कोरोनापासून दूर ठेवतील! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्राम #सांगली #ZPSangli #जिल्हापरिषद #माझेकुटुंब_माझीजबाबदारी
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
6
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
मास्क घाला, सोशल डिस्टन्स पाळा, सॅनिटायझर वापरा, या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करून कोरोनाला आपल्या पासून दूर ठेवूया! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्राम #सांगली #ZPSangli #जिल्हापरिषद #माझेकुटुंब_माझीजबाबदारी
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
1
10
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
घराबाहेर पडताय ? थांबा, एकदा तापसून पहा, सॅनिटायझर, मास्क, टिशू पेपर, पाण्याची बाटली सोबत घेतली आहे की नाही... तुमचा घराबाहेरचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी वरील गोष्टी नेहमीच आपल्या सोबत ठेवा. जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्राम
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
3
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
सांगली कोरोनामुक्त करणे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नव्हे, आपला सहभाग लवकरात लवकर सांगलीला करेल कोरोनामुक्त ! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्राम #सांगली #ZPSangli #जिल्हापरिषद
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
5
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
आपल्या दारी आलेल्या आरोग्यपथकाला सहकार्य करूयात! कोरोनाला आपल्या गावातून हद्दपार करूयात! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्राम #सांगली #ZPSangli #जिल्हापरिषद
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
1
5
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
आता वेळ झाली आहे कोरोनाला हद्दपार करण्याची तुमचा, आमचा सक्रिय सहभाग करेल आपल्या गावाला कोरोनामुक्त! प्रत्येक गाव कोरोनामुक्त म्हणजे आपली सांगली कोरोनामुक्त!! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्राम #सांगली #ZPSangli #जिल्हापरिषद
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
5
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
facebook.com/19724626463296… सण आले आहेत, नवा उत्साह आहे, नवा जोश आहे.. सणांचा आनंद नियम पाळूनच घेऊयात आपल्या सांगली जिल्ह्याला सणांच्या मुहूर्तावर कोरोनामुक्त करूयात! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्रामयोजना #जिल्हापरिषद #ZPSangli #sangli
MR
0
0
5
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
आनंदाच्या क्षणाला नियमांचे बंधन पाळूयात आरोग्याचे भान राखून सण साजरे करूयात! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #दसरा #शुभेच्छा #जिल्हापरिषद #जिल्हाप्रशासन #ZPSangli #sangli
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
4
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
facebook.com/zpsangli/video… कोरोना सुरक्षित ग्राम योजना कोरोनामुक्त व्हायचं आहे ना? प्रशासनाच्या योजनांना देऊ आपल्या जबाबदारीची जोड! प्रत्येक गावाने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या सांगली जिल्ह्याला कोरोनामुक्त करूयात! #कोरोनासुरक्षितग्रामयोजना #जिल्हापरिषद #ZPSangli #sangli
MR
0
0
0
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
आपण उचललेलं सहकार्याचं पाऊल आपल्या सांगली जिल्ह्याला लवकरच कोरोनामुक्त करेल! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्रामयोजना #जिल्हापरिषद #जिल्हाप्रशासन #ZPSangli #sangli
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
1
2
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
पाहुण्यांचा पाहुणचार करा कोरोनाचा नाही हीच वेळ आहे! योग्य खबरदारी घेऊन कोरोनाला आपल्या गावच्या वेशीबाहेर ठेवण्याची! प्रशासनाला सहकार्य करून आपलं गाव कोरोनामुक्त करण्याची! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग,जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्रामयोजना #जिल्हापरिषद #sangli
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
1
3
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना आपल्या आरोग्याचीसुद्धा आवश्यक ती काळजी घ्या.. प्रशासनाला सहकार्य करून आपलं गाव कोरोनामुक्त करूयात! आपलं गाव, आपली जबाबदारी! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #कोरोनासुरक्षितग्रामयोजना #जिल्हाप्रशासन #सांगली #ZPSangli
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
2
5
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
मास्कचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी आणि हाताळण्यासाठी खालील सुचनेचे पालन करा.. मास्कचा योग्य वापर हाच आहे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #जिल्हाप्रशासन #सांगली #ZPSangli #कोरोना
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
3
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
नवरात्रीच्या उत्सवात कोरोनाला घराबाहेर ठेवण्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात करूयात! आपली एक एक चांगली सवय कोरोनाला घराबाहेर ठेवेल आणि घराला आरोग्यदायी वातावरण मिळेल. जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #जिल्हाप्रशासन #सांगली #ZPSangli #कोरोना
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
1
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
कधी, कुठे, कसे, लावणार सॅनिटायझर हे जाणून घेणं ही आपली गरज आहे. योग्य पद्धतीने हातांची काळजी घेऊयात कोरोनाला हद्दपार करूयात! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #जिल्हाप्रशासन #सांगली #ZPSangli #कोरोना
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
1
3
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
बघा आता मुन्नाभाई पण सांगतोय... अधिक काळजी घेऊन कोरोनाला रोखुयात! चला, अफवांना थोपवून जबाबदारी पार पाडूयात! जिल्हा प्रशासन, सांगली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली #जिल्हाप्रशासन #सांगली #ZPSangli #कोरोना
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
0
0
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
हे काही आपल्यावर लादलेले नियम नाहीत, या तर चांगल्या सवयी आहेत! मास्क वापरणे, योग्य पद्धतीने हात धुणे, फळे, भाज्या धुवून वापरणे अश्या चांगल्या सवयी आपण आत्मसात करूयात! सांगली कोरोनामुक्त करूयात!! #ZPSangli #कोरोनसुरक्षितग्राम #सांगली #जिल्हापरिषद #जिल्हाप्रशासन
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली tweet media
MR
0
1
3
0
Zilla Parishad Sangli/ जिल्हा परिषद सांगली
घरातील वयस्कर माणसांनी आवश्यक काळजी घ्यावी. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आपले घरात असलेले पाऊल कोरोनाला आपल्यापसून नक्कीच दूर ठेवेल. #जिल्हाप्रशासन #ZPSangli #जिल्हापरिषद #कोरोना #सांगली
MR
0
0
5
0