Neesha

43.9K posts

Neesha

Neesha

@_Meowww7

आयुष्याच्या वळणावर मी कधी चुकीची वाटले तर जगाला सांगण्याआधी एकदा मला नक्की सांगा..

Katılım Mayıs 2016
143 Takip Edilen11K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Neesha
Neesha@_Meowww7·
@daddysgirl207?si=3amp2n334vR-Zh0x" target="_blank" rel="nofollow noopener">youtube.com/@daddysgirl207… Saving and Sharing some memories here..❣️
English
1
0
2
511
Ashish Gajbhiv
Ashish Gajbhiv@ashish__2802·
Hi @LinkedInIndia @LinkedInHelp, I can’t reset my password. It says “only from a recognized device,” and I don’t get OTP on my mobile. Please help me recover my account. My registered email is ashish28gajbhiv@gmail.com
English
2
1
2
116
Neesha
Neesha@_Meowww7·
youtube.com/shorts/iNATB4q… Happy Teacher's Day.. शिक्षकदिनाच्या खूप शुभेच्छा...❤️
YouTube video
YouTube
MR
0
0
0
66
Neesha
Neesha@_Meowww7·
@daddysgirl207?si=3amp2n334vR-Zh0x" target="_blank" rel="nofollow noopener">youtube.com/@daddysgirl207… Saving and Sharing some memories here..❣️
English
1
0
2
511
Neesha
Neesha@_Meowww7·
उकडीचे मोदक बनवण्याच्या पहिल्या प्रयत्नाला यश...! #म #मराठी #GaneshChaturthi2025 #ganpatifestival
Neesha tweet media
MR
0
0
1
61
Neesha retweetledi
शापित राजहंस
आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मुलासाठी सगळ्यात मोठं यश असतं... त्याचं कारण तो असेल तर बातच कुछ और..!❣️😍 #आई #आवडलेलं
MR
12
48
410
12.3K
Neesha retweetledi
अव्यक्त श्री 💘
"वाट सगळ्यांचीच लागलेली असते फक्त कारणे वेगळी असतात." #अव्यक्त_श्री
MR
8
7
59
1.1K
Neesha retweetledi
भुमिका | Bhumika R. Kanade
चुकीला चूक, बरोबरला बरोबर म्हणता यायला पाहिजे.. मैत्रीत कर्ण नाही ,कृष्ण होता आलं पाहिजे..! #11pmWords #आयुष्य_वगेरे
MR
10
39
362
9.7K
Neesha retweetledi
हवालदार मामा 🇮🇳
लोकं एवढे का टोक्सिक होत चालले आहे ? एखादी चांगली किंवा बरी पोस्ट असेल तरी खुप negetive कमेंट्स दिसतात. आपण ज्या व्यक्तीला ओळखत नाही त्याला विनाकारण शिव्या देण्यात काय अर्थ आहे ? जर आपण एखाद्याला चांगलं नाही बोलू शकत तर वाईट पण नाही बोललं पाहिजे 🙏
MR
5
8
57
3K
Neesha retweetledi
Neesha
Neesha@_Meowww7·
बस इतनी सी कहानी थी मेरी मोहब्बत की.. मौसम की तरह तुम बदल गए फसल की तरह मैं बरबाद हो गई.. #तु #unknwn
हिन्दी
1
2
14
0
Neesha
Neesha@_Meowww7·
गर्दीतल्या गोंगाटापेक्षा मला तुझ्या-माझ्यातल्या शांततेत रमायलाच जास्त आवडेल. #माऊ
MR
0
1
10
324
Neesha
Neesha@_Meowww7·
त्याचं आनंदी असणंच फार सुखावणारं असतं... #माऊ
MR
0
0
4
262
Neesha
Neesha@_Meowww7·
तो अव्यक्त राहिला की घुसमट व्हायला लागते... #माऊ
MR
0
0
3
251
Neesha retweetledi
𝓝𝓮𝓮𝓵_77🦂
𝓝𝓮𝓮𝓵_77🦂@Nileshb77·
कोणत्याही बहाण्याने तुझे येणे होत नाही, इतके नसावे खरे कुणाचेही जाणे...!! #11pmWords शुभ रात्री
MR
2
5
31
610
Neesha
Neesha@_Meowww7·
कधी-कधी बोलून गोंधळ वाढवण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती हाताळलेली बरी... #माऊ
MR
0
1
2
267
Neesha
Neesha@_Meowww7·
काही गोष्टी अपूर्णच खूप सुंदर वाटतात...❤️ #माऊ
MR
0
1
3
226