Nilesh Lanke retweetledi
Nilesh Lanke
11 posts

Nilesh Lanke retweetledi

I would like to specially applaud Home Minister @AmitShah Ji for lucidly explaining all aspects of the Citizenship (Amendment) Bill, 2019. He also gave elaborate answers to the various points raised by respective MPs during the discussion in the Lok Sabha.
English

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, एक अभ्यासू नेतृत्व, आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!
@Dwalsepatil @NCPspeaks


MR
Nilesh Lanke retweetledi

@NileshLanke2 @_Rahuld @AjitPawarSpeaks @_Rahuld Sir hope you can have a look into an issue and try to get this sorted ASAP.
English

आज लोकनेट निलेश लंके यांनी पारनार येथील स्थानिक प्रशासनाच्या विरोधात शेतकर्यांच्या बाजूने अनिश्चित भुकेले आंदोलन केले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला ते कळविले. @_Rahuld @AjitPawarSpeaks




MR

Today Loknete Nilesh lanke sat down on indefinite hunger strike in favour of farmers against local administration in Parner and informed the senior official about the same. @_Rahuld @AjitPawarSpeaks




English

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो तो केवळ गुरु... गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञानदानाचे महान कार्य करणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात गुरुंना वंदन. #GuruPurnima

MR

चला कसली वाट बगताय लवकरात लवकर...भेटूया तुमच्या उज्वल भविष्य साठी...
रविवार* दि.१४ जुलै,२०१९ रोजी सकाळी ९ ते साय.५ वा.
ठिकाण:- सफलता गार्डन मंगल कार्यालय,पुणे -नगर रोड, सुपा.@MumbaiNCP

MR

मा.श्री.निलेश लंके यांनी नगर विकास पारनेर तालुक्यात पाणी प्रश्ण मार्गी लावण्यासाठी प्रयत्न. @MumbaiNCP

MR

