सातारकर

3.6K posts

सातारकर banner
सातारकर

सातारकर

@_Satara__

राजधानी सातारा | कट्टर हिंदू | सनातन धर्म | 🚩

पुणे , सातारा Katılım Haziran 2017
591 Takip Edilen780 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
सातारकर
सातारकर@_Satara__·
एवढ्या छोट्या मुलीला वडिलांची किती काळजी आहे. म्हणून तर घरात एक तरी मुलगी हवीच ❤️ #बाप_लेक #कोल्हापूर (Vedio credit -प्रज्योत कामाटे )
MR
18
131
915
20.9K
सातारकर retweetledi
Kreately.in
Kreately.in@KreatelyMedia·
सारा सीक्रेट बता दो हिमंत भैया रुक जाओ रुक जाओ 😎
हिन्दी
45
1.4K
5.8K
88.4K
सातारकर
सातारकर@_Satara__·
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी वंदन 🙏 “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा त्यांचा आशिर्वाद आजही भक्तांच्या जीवनाला आधार देतो. #SwamiSamarth #Punyatithi #Akkalkot 🙏 #स्वामी_समर्थ
सातारकर tweet media
MR
0
2
9
110
RUTU
RUTU@rutu609·
I like to get up early in summer season only!!! What about u
English
27
1
62
1.3K
सातारकर retweetledi
🇮🇳 आई ची लाडकी गौराई 🇮🇳
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ! #गुरू_माऊली
🇮🇳 आई ची लाडकी गौराई 🇮🇳 tweet media
MR
41
77
281
1.4K
RUTU
RUTU@rutu609·
5 AM energy hits different ✨ Good morning 🫡
English
41
0
71
1K
सातारकर
सातारकर@_Satara__·
तुमच्याकडे गुगल मॅप्स आहे का? मग आत्ताच हे सर्च करून बघा! 🗺️ निसर्गाची किमया की आणखी काही? गुगल मॅप्सच्या सॅटेलाईट व्ह्यूमध्ये हे काय दिसतंय? एका बाजूला रावणाचा चेहरा, तर दुसरीकडे चक्क हनुमानाची आणि शिवलिंगाची आकृती! 🚩 ​हे पाहिल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. नक्की काय रहस्य असेल यामागे? 🙇‍♂️ ​व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झूम करा आणि सांगा तुम्हाला पण तेच दिसतंय का जे मला दिसलं? हा निव्वळ योगायोग आहे की सत्यात काहीतरी आहे? 🧐🔍 ​#ViralVideo #Exploration #MindBlowing #GoogleEarth#Hanuman #Shiva #MysteryOfNature #GoogleMapsIndia
MR
31
44
290
19.4K
सातारकर
सातारकर@_Satara__·
नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप चे सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. #बिहार
MR
0
0
5
295
सातारकर
सातारकर@_Satara__·
सावधान! 🥭 तुम्ही विकत घेत असलेला आमरस शुद्ध आहे का? पुणे FDA ने खेड भागात धाडी टाकून ३८०० किलो बनावट आमरस नष्ट केला आहे. स्वस्त मिळणाऱ्या किंवा उघड्यावरच्या आमरसाबाबत सतर्क राहा. आरोग्याशी खेळू नका! ⚠️ #FoodSafety #Pune #FDAAction #Alert #पुणे #आमरस
MR
3
1
15
253
सातारकर retweetledi
RUTU
RUTU@rutu609·
Good morning 😋
RUTU tweet media
English
70
3
173
2.2K
सातारकर
सातारकर@_Satara__·
नागपूरचा 24 वर्षांचा वादळ प्रफुल हिंगे! 🔥 Sunrisers Hyderabad कडून खेळताना पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स उडवून इतिहास रचला! 😳 Rajasthan Royals चा टॉप-3 अक्षरशः एका ओव्हरमध्ये संपवला… #PrafullHinge #IPL #SRH #SRHvsRR
MR
0
1
9
500
सातारकर
सातारकर@_Satara__·
@Engg_suraj3 दूध दही करायचं असेल तर त्यात थोडंसं जुनं दही टाकतात. त्या टाकलेल्या दह्याला विरजण म्हणतात. दूध कोमट असताना त्यात विरजण घातलं की ते रात्रभरात बसतं आणि सकाळी छान घट्ट दही होतं.
MR
2
0
9
122
Engineer
Engineer@Engg_suraj3·
दही बनवण्यासाठी दुधात जे ताक किंवा आंबट पदार्थ टाकतात त्याला काय म्हणतात?? जाणकारांनी प्रकाश टाकावा...
MR
13
0
21
1.1K
सातारकर retweetledi
NDTV Marathi
NDTV Marathi@NDTVMarathi·
Love Jihad | Palghar नंतर Amravati तही लव्ह जिहाद? हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचं समोर #LoveJihad #Palghar #Amravati #NDTVMarathi
MR
6
83
203
3.4K