affreen_syedd

11 posts

affreen_syedd banner
affreen_syedd

affreen_syedd

@affreen_syedd

Vice President of Maharashtra Youth Congress Corporator - Mira Bhayandar Mahanagarpalika Leader of opposition for congress Mira bhyander

Mira-Bhayandar Katılım Nisan 2026
11 Takip Edilen1 Takipçiler
affreen_syedd
affreen_syedd@affreen_syedd·
Mother’s Day Special! Celebrate the spirit of care, love, and wellness with a Free Medical Camp for Women. An initiative by MBEWC dedicated to prioritizing women’s health with expert consultations,essential check-ups, and valuable medical guidance.
affreen_syedd tweet media
English
0
0
0
3
affreen_syedd
affreen_syedd@affreen_syedd·
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची मासिक आढावा बैठक भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी अजय छिकारा जी, सहप्रभारी शांभवी शुक्ला जी, प्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन,मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडली. #SyedAafreenMuzaffarHussain
affreen_syedd tweet mediaaffreen_syedd tweet mediaaffreen_syedd tweet mediaaffreen_syedd tweet media
MR
0
0
1
3
affreen_syedd
affreen_syedd@affreen_syedd·
महाराष्ट्रा प्रदेश युवक काँग्रेस तर्फे आयोजित नागरी (Urban) उपक्रम बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. सदर प्रसंगी येणाऱ्या काळातील नागरी उपक्रमांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली, या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित होते. #IYC #Congress #SyedAafreenMuzaffarHussain
affreen_syedd tweet mediaaffreen_syedd tweet mediaaffreen_syedd tweet mediaaffreen_syedd tweet media
MR
0
0
1
3
affreen_syedd retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
काल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची आढावा बैठक भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मा अजय छिकारा जी सहप्रभारी शांभवी शुक्ला जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
0
4
21
142
affreen_syedd
affreen_syedd@affreen_syedd·
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका येथे युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीनिमित्त काँग्रेस भवन येथे उपस्थित राहून आढावा घेतला. सदर बैठकीनिमित्त शिरपूर तालुका युवक काँग्रेस पक्ष संघटना बळकटीबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. #YouthCongress #Dhule #SyedAafreenMuzaffarHussain
MR
0
0
1
4
affreen_syedd
affreen_syedd@affreen_syedd·
भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याच्या मागणी करिता किसान न्याय सत्याग्रहच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील निफाड तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर रॅली नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. #CancelIndoUSTradeDeal #TractorRally #Satyagrah #YouthCongress
MR
0
0
1
4
affreen_syedd
affreen_syedd@affreen_syedd·
१२वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐📘 #HSC #Result2026
affreen_syedd tweet media
MR
0
0
1
3
affreen_syedd
affreen_syedd@affreen_syedd·
संगठन सृजन अभियानाच्या निमित्ताने वसई-विरार येथे युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटन बळकटीकरण, आगामी रणनीती आणि युवक कार्यकर्त्यांच्या निर्णायक भूमिकेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. #YouthCongress #SayedAafreenMuzaffarHussain
MR
0
0
1
4
affreen_syedd retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
आज नाशिक शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित 'शेतकरी न्याय सत्याग्रह' आंदोलनात सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. सत्ताधारी मोदी सरकार आपल्या 'मित्र' उद्योगपतींचे हित जपण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय एपस्टाईन फाईल प्रकरणांमधील आपली नाचक्की लपवण्यासाठी शेतकरी विरोधी 'ट्रेड डील' लादण्याचे पाप करत आहे. ही कसली प्रगती? हा तर सरळ-सरळ बळीराजाचा विश्वासघात आहे! अदानींचे खिसे भरण्यापेक्षा शेतकऱ्याच्या घरात चार पैसे कसे येतील, याचा विचार सरकारने करावा. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही! असे आवाहन मी केले. यावेळी माझ्या सह भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मा अजय छिकारा जी, सहप्रभारी शांभवी शुक्ला जी, भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मा स्वप्निल पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी व नाशिक शहर व ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #ShetkariNyaySatyagraha #Nashik
Shivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
0
3
23
221