शैलेंद्र अहलुवालिया

20.8K posts

शैलेंद्र अहलुवालिया banner
शैलेंद्र अहलुवालिया

शैलेंद्र अहलुवालिया

@ahlu13

जय भवानी,जय शिवाजी .. जय हिंद,जय महाराष्ट्र .. मुंबई INDIANS Supporter .. #राजसमर्थक आणि बरच काही ....

Mumbai, India Katılım Mayıs 2016
7.4K Takip Edilen4.4K Takipçiler
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं... #गणेशोत्सव #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet mediaMNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet media
MR
7
22
469
10.7K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar@sachin_rt·
Festivals feel more special when celebrated together, as a family with tradition, and with love. Ganpati Bappa Morya. 🙏🏻
English
454
3.1K
46.8K
447.4K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत
मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या मागणीला यश – गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलल्या जाणार... गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" असूनही अनेक शाळा व महाविद्यालयांनी परीक्षा ठेवून विद्यार्थ्यांचा उत्साह हिरावून घेतला होता. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमितसाहेब ठाकरे यांनी ठाम मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने गणेशोत्सव काळातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याला विद्यार्थ्यांच्या संस्कृती व आनंदाचा विजय असल्याचे म्हटले आहे. #MNVSAdhikrut
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत tweet media
MR
3
15
72
3.5K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
Mumbai Indians
Mumbai Indians@mipaltan·
1️⃣, 2️⃣, 3️⃣, 4️⃣...... गणपतिचा जय जयकार 📢🎊 गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💙 #MumbaiIndians #PlayLikeMumbai #GaneshChaturthi
Mumbai Indians tweet media
MR
39
324
4.7K
66.4K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. #गणेशोत्सव२०२५
MNS Adhikrut - मनसे अधिकृत tweet media
MR
13
39
545
9.1K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! #गणेशोउत्सव२०२५
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत tweet media
MR
1
6
42
426
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. #गणेशोत्सव२०२५
Raj Thackeray tweet media
MR
108
119
1.8K
36.7K
शैलेंद्र अहलुवालिया
सर्वांना " श्रीगणेश चतुर्थी " च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 !! गजानना श्री गणराया !! !! आधी वंदू तुज मोरया !! !! मंगलमूर्ती श्री गणराया !! !! आधी वंदू तुज मोरया !! 🌹🙏🙏🙏🌹
शैलेंद्र अहलुवालिया tweet media
MR
0
0
1
130
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
मनसे रिपोर्ट | MNS Report
पक्षप्रवेश, वणी. पराभवाने खचून न जाता, नव्याने झेप घ्यायची.! मनसे नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी १०० पदाधिकाऱ्यांची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. @mnsadhikrut
मनसे रिपोर्ट | MNS Report tweet mediaमनसे रिपोर्ट | MNS Report tweet media
MR
0
11
50
518
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
मनसे रिपोर्ट | MNS Report
राज ठाकरे यांच्या पक्ष शिस्तीला सलाम. पक्षात कोणीही लोकप्रतिनिधी नसताना पक्षातील नेत्यांना राजकीय शिस्त नसल्याने थेट पद मुक्त केले,मग तो कोणीही असो.पक्षाचे राजकीय बाजारात ज्यांना स्वतःला विकायचे आहे त्यांनी बातम्या पेरण्यापेक्षा गप्प गुमाने निघून जावे,ठाकरेंवर दबाव टाकायचा नाही.
MR
1
14
59
640
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलाय. ज्यावेळी स्वत:ला पोरगं होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे. आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झालेत. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
MR
18
112
862
14K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
Star Sports
Star Sports@StarSportsIndia·
Not all heroes hit sixes, some stand tall, session after session. ❤ Thank you, #CheteshwarPujara
English
8
437
4.4K
80.4K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत
यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘विद्यार्थी संवाद दौरा’... महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आर्णी, दिग्रस आणि पुसद तालुक्यात ‘विद्यार्थी संवाद दौरा’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले. दौऱ्यात शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे यांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मूलभूत सोयीसुविधा तसेच अडचणी जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे नानवटकर यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी प्रशांत गौरकर, उमेश जाधव, चेतण रुडे, अजय लाड, गणेश खुरसडे, मयूर राऊत, महेश विडाकर, प्रज्वल झकवके, ओम गिरी, आकाश ठाकरे, दर्शन नानवरे, धीरज कोडापे, साईराम कवडे, प्रथमेश पाटील, राम मोहरकर, सुरज चौधरी, साई मागें, बालाजी लडके, रवी खापरकर, संतोष बावणे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मंच मिळेल व त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. #MNVSAdhikrut
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत tweet mediaMNVS Adhikrut - मनविसे अधिकृत tweet mediaMNVS Adhikrut - मनविसे अधिकृत tweet mediaMNVS Adhikrut - मनविसे अधिकृत tweet media
MR
2
4
12
174
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
Mumbai Indians
Mumbai Indians@mipaltan·
𝗦𝗔𝗟𝗨𝗧𝗘 to India’s rock 🇮🇳🫡 Wishing you a trademark™️ solid innings in your second innings, Pujji! #MumbaiIndians
Mumbai Indians tweet media
English
19
113
3.1K
27.8K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
ESPNcricinfo
ESPNcricinfo@ESPNcricinfo·
A red-ball legend 🙌 (& not too shabby that average in domestic white-ball cricket)
ESPNcricinfo tweet media
English
2
22
634
15.3K
शैलेंद्र अहलुवालिया retweetledi
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
पक्ष प्रवेश ... " तुमच्याकडे प्रस्थापित असतील तर आमच्याकडे विस्थापित आहेत " ... नवी मुंबई वाशी आणि कोपरखैरणे विभागातील महिला व तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला ... याप्रसंगी शहर सचिव विलास घोणे,विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते,चंद्रकांत डांगे,सखाराम सकपाळ उपस्थित होते ... #mns #मनसे #नवीमुंबई #navimumbai
Gajanan Kale tweet mediaGajanan Kale tweet mediaGajanan Kale tweet mediaGajanan Kale tweet media
MR
3
15
138
1.9K