आकाश (Ak)

34.6K posts

आकाश (Ak) banner
आकाश (Ak)

आकाश (Ak)

@akchavan33

#मुंबई- कोल्हापूरकर... तात्पुरती राजकीय संन्यास, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानणारा 🤞 बेगडी हिंदूत्व, सनातन विरोधी

Mumbai Katılım Mart 2014
1.1K Takip Edilen3.3K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
दिल्लीचे पत्रकार @mieknathshinde यांना बोलतात आहे की, आपको मराठी मे बात करनी है तो मुंबई मे प्रेस रखणी थी.. बघा यांच्या अंगात किती मस्ती आहे, स्वतःच्या भाषेवर किती प्रेम आहे... आणि जर आम्ही आमच्या भाषेबद्दल बोललो तर यांना मिरच्या झोंबतात... असे का ?? 😡😡 #भिकारी_साले
MR
29
125
967
0
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
@ShubhangiUmaria आणि यांना आपले बाप बनवून फिरणारे चुट्यामॅन
MR
1
0
3
32
Shraddha (슈라다)
Shraddha (슈라다)@HuhVsWorld·
लोकहो, तोंडातून शब्द नाही तर विष ओकणारी ही पिलावळ तुमच्या श्रद्धेचा लिलाव मांडतेय.
Shraddha (슈라다) tweet media
MR
80
215
874
21.1K
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
@RamdasAthawale एक वेळ असा होता की आपल्या जवळ जेवायला देखील पैसे नव्हते आंबेडकर कॉलेज जवळ आपण टपरीवर झोळी अडकून होता तिकडे कोणी आपणास मदत केली नंतर आपण कसे खासदार झाला तो माणूस तो समाज आपल्याला भेटायला आल्यावर आपण काय वागणूक दिली हे अजून देखील लोकांच्या तोंडी आहे आपले खरे रूप लोकांना माहिती आहे
MR
0
0
1
139
Ramdas Athawale
Ramdas Athawale@RamdasAthawale·
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. हे शहर चालवण्यात आणि घडवण्यात प्रत्येक कष्टकऱ्याचा, टॅक्सी-रिक्षाचालकाचा मोठा वाटा आहे. पण सध्या मराठी भाषेच्या नावाखाली राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून जी 'धमकावण्याची' आणि 'दादागिरीची' भाषा सुरू आहे, ती मुंबईच्या हिताची नाही. अशा हिंसक वातावरणामुळे शहराचे आर्थिक नुकसान होते आणि गुंतवणुकीवर परिणाम होतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मानवतेची शिकवण दिली आहे. आरपीआय हा जमिनीवर राहून गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. आम्ही नेहमीच कष्टकऱ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे आहोत.
MR
96
24
139
19.5K
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
@bolbhidu हे चुत्या लोक महाराष्ट्राचा गु खाऊन माजले आहेत आणि या सर्वांना जबाबदार फक्त राजकीय मंडळी आहेत वोट बँकिंगच्या नादात यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला ही घाण महाराष्ट्राच्या बोकांडी आणून ठेवली आता भोगा.
MR
0
0
0
29
BOL BHIDU
BOL BHIDU@bolbhidu·
युपी-बिहार नहीं रहेगा तो मुंबई चलेगा ? मराठीच्या सक्तीवर मुंबईचे रिक्षावाले काय म्हणाले ? संपुर्ण व्हिडिओ बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर
MR
133
43
212
70.2K
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
@ShubhangiUmaria बातमी वाले अश्या फालतू लोकांना मोठ करत असतात... त्यामध्ये राजकारणी अग्रस्थानी आहेत
MR
1
0
1
27
शुभांगी - मी मराठी ❤️
जैन धर्म "शांततेचा मार्ग" सांगतो हे पांढरे कबुतर विसरले बहुतेक...! पांढरे कापड ओढलेले हे हिंसक सनातनी, जैन लोकांनी वेळीच ओळखायला हवेत.
शुभांगी - मी मराठी ❤️ tweet media
MR
5
7
23
422
🦋𝐋𝐨𝐭𝐮𝐬🪷
🦋𝐋𝐨𝐭𝐮𝐬🪷@stay_away_plz·
#अनुश्रीमाने 🩷✨💃 #BiggBossMarathi6 हो हो माहितीये 'सीजन सिक्स, विनर फिक्स' तरीही हा थ्रेडचा घाट घालण्याचा प्रयत्न आणि माझा थ्रेड वाचून लगेच काही चमत्कार होईल आणि सगळं चित्र पालटेल असंही नाही.पण खूप मनापासून लिहावं वाटलं. सुरुवातीपासून तुलाच खडेबोल बोलणारी आज तुझं कौतुक करतेय
🦋𝐋𝐨𝐭𝐮𝐬🪷 tweet media
MR
11
7
60
4.1K
शुभांगी - मी मराठी ❤️
कॉफी फ्लेवरमध्ये नवीन काहीतरी आलंय... लगेच मागवलं... कसलं भारी लागतंय...!! ❤️ #कॉफीप्रेमी
शुभांगी - मी मराठी ❤️ tweet media
MR
2
1
16
2.1K
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या भूगोलाची वाट लावणारा एकमेव नेता म्हणून ओळखला जाणारा तोच असेल....!!! #भकासीकरण
MR
0
1
5
222
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
@kunalkamra88 अभिव्यक्ती स्वातंत्र्य गळचेपी करून हिरावून घेऊ शकत नाही.. संजय शिरसाट आपण धमक्या देणे बंद करावे... त्या व्हिडिओ कोणत्याही नेत्याचे नाही..... ज्यांना समजायचे ते समजले आहे तुमचा तिळपापड का होत आहे ??
MR
0
0
0
9
Karus😊
Karus😊@Karus123SB·
गावी माणसांना शेतात काम करायला घेऊन जायला पण पिकअप ड्रॉप करायला रिक्षा येतो..😅
MR
14
0
99
2.8K
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय वाखाणण्याजोगा आहे. महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी बोलता आलीच पाहिजे. हा निर्णय मराठी न बोलू इच्छिणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकाला चापटण्याची मुभा उपलब्ध करू देतो.
IANS@ians_india

Mumbai, Maharashtra: Minister Pratap Sarnaik says, "It is 100 percent necessary to learn Marathi because if one has to live in Maharashtra or work in Maharashtra, knowing Marathi is essential. And this decision was not taken after Pratap Sarnaik became the Transport Minister; rather, it was taken in 2019..''

MR
7
30
203
3K
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
@Karus123SB वातावरणच तसे असते विना गजर लावता माणूस उठतो
MR
0
0
0
18
Karus😊
Karus😊@Karus123SB·
मुंबईतं तर झोपेतून उठायचीचं इच्छा होतं नाही. अन गावी 5 वाजता पण उठायला कंटाळा येत नाही..😅 #सुप्रभात 🧡
Karus😊 tweet media
MR
5
0
84
1.3K
Pooja_1010
Pooja_1010@Dabbu_1010·
भाजप आणि एमआयएम ने सत्तेसाठी युती केली त्या अकोट शहराला आज अनपेक्षित भेट…😜 #भटकंती #Dabbu
Pooja_1010 tweet media
MR
8
8
93
7.2K
आकाश (Ak)
आकाश (Ak)@akchavan33·
@Rokhthok_Onkar बॉयलर चा कंटाळा आला की गावठी, गावठी नको असेल तेव्हा मटण, मासे आणि सगळ्यांचाच कंटाळा आला तर जवळा सुकट वैगरे पर्याय असतात 🤞
MR
1
0
1
54
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
मधल्या वारी झणझणीत जवळा आणि भाकरी खाणे ही आयुष्याची मौज आहे.
MR
4
0
68
1.7K