अल्पेश करकरे Alpesh Karkare

2.8K posts

अल्पेश करकरे Alpesh Karkare banner
अल्पेश करकरे Alpesh Karkare

अल्पेश करकरे Alpesh Karkare

@alpeshreport

Journalist @bbcnewsMarathi ex @abpmajhatv @lokmat @MTB @ETVBHARAT | कायद्याचा विद्यार्थी | मानपान 400017 |

Mumbai, India Katılım Ocak 2016
61 Takip Edilen401 Takipçiler
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
मुंबईतील गरीब नगरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईत दगडफेक करणाऱ्या 15 जणांना पोलीस कोठडी, आतापर्यंत काय घडलं? @alpeshreport सविस्तर वाचा- bbc.com/marathi/articl…
BBC News Marathi tweet media
MR
0
2
2
375
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
वांद्रे इथं अतिक्रमण हटविण्यासाठी मोठी कारवाई, मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात #bandra #bandraencrochment #BandraStation #westernrailway
MR
8
17
97
3.8K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
मुंबईत रेल्वेनं अतिक्रमविरोधी कारवाई नेमकी का केली? #Mumbai #BandraEast #RailwayEncroachment
MR
8
18
111
3.4K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर खरंच मंत्र्यांनी ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या? #PMModi #MinisterConvoy #VIPCulture @alpeshreport
MR
1
3
14
798
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
सलग दोन दिवस चौकशीनंतर शिवराज मोटेगावकरांना CBI ने अटक केलीय. त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #ShivrajMotegaonkar #NEET
MR
0
2
11
503
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
'विद्यार्थी निष्पाप आहेत. त्यांचं भवितव्य आणि शिक्षण लक्षात घेता, त्यांच्याकडून चूक झाली असेल तर त्यांना माफ करायला हवं' सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #Pune @CMOMaharashtra @alpeshreport
MR
0
1
2
308
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 23 - 24 एप्रिलला वाहतूक बंद का? जाणून घ्या... #mumbaipuneexpressway #trafficmanagement
BBC News Marathi tweet mediaBBC News Marathi tweet mediaBBC News Marathi tweet mediaBBC News Marathi tweet media
MR
0
1
8
1.3K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
महाराष्ट्रात राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असून येत्या 1 मेपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावरुन पुन्हा एकदा राज्यात भाषिक वादाला सुरुवात झाली आहे. bbc.com/marathi/articl…
MR
12
7
36
2.8K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
'मला वाटतं, हा सगळा 'डिजीटल रेप' आहे. 'डिजीटल रेपिस्ट' हे लेबल लावून घ्यायचं की नाही, हे आता प्रत्येक स्त्री-पुरूषाला खरात प्रकरणाच्या निमित्तानं ठरवावं लागेल' वाचा सविस्तर : bbc.com/marathi/articl… #AshokKharat #Nashik #Women @kalamwaligirl
MR
0
1
2
992
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं; आज 11 वर्षांनंतर स्मारकाची सद्यस्थिती काय आहे? वाचा BBC मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl… #DrBabasahebAmbedkar #AmbedkarSmarak @alpeshreport
MR
0
2
2
391
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
मुरबाड इथं भीषण अपघात, 3 भावंडांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? #accident #murbadaccident #BBCMarathi
MR
1
4
11
1.4K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम कुठवर आलं आहे? स्मारक कधी पूर्ण होईल? #InduMill #BabasahebAmbedkar #mumbai @alpeshreport
MR
0
9
74
3K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
इराण युद्धामुळे भारतात बाटलीबंद पाणी आणि बिअर महाग होण्याची शक्यता का आहे? bbc.com/marathi/articl… #IranWar
MR
0
1
5
350
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
संपूर्ण आयुष्य बोटीवर वास्तव्य करणारे कुटुंब #BoatLife #FloatingHomes #AndhraPradesh
MR
0
5
41
2.3K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
LPG सिलिंडरच्या तुटवड्यामुळे धारावीतील कामगारांवर कसा परिणाम होतोय? #LPGShortage #Dharavi #Mumbai @alpeshreport
MR
1
3
8
1.1K
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
'महादेवाचा अवतार असल्याचं सांगत औषध देऊन जबरदस्तीनं ठेवले शारीरिक संबंध'; काय आहे ऋषिकेश वैद्य प्रकरण? सविस्तर वाचा - bbc.com/marathi/articl… #crime #maharashtra
MR
0
3
4
468
अल्पेश करकरे Alpesh Karkare retweetledi
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
'गॅस बिल भरा, नाहीतर तुमचं कनेक्शन कट होऊ शकतं!' थांबा, तो कॉल वा मेसेज फ्रॉड असू शकतो! #GasConnection #MGL #PNG @mahanagargas #lpgforhomes @alpeshreport
MR
0
4
5
972