Sabitlenmiş Tweet
अमोल कुठार-𝐀𝐦𝐨𝐥 𝐊𝐮𝐭𝐡𝐚𝐫
873 posts

अमोल कुठार-𝐀𝐦𝐨𝐥 𝐊𝐮𝐭𝐡𝐚𝐫
@amolkuthar
https://t.co/qAdO0fPGFi
Tuljapur,Dharashiv,Maharashtra Katılım Aralık 2014
2.2K Takip Edilen748 Takipçiler
अमोल कुठार-𝐀𝐦𝐨𝐥 𝐊𝐮𝐭𝐡𝐚𝐫 retweetledi
अमोल कुठार-𝐀𝐦𝐨𝐥 𝐊𝐮𝐭𝐡𝐚𝐫 retweetledi
अमोल कुठार-𝐀𝐦𝐨𝐥 𝐊𝐮𝐭𝐡𝐚𝐫 retweetledi

@rautsanjay61 @narendramodi साहेब नुसता दौरा करून चालणार नाही काहितरी ठोस उपाययोजना करण्याची सोय करा नैसर्गिक आपत्तीमुळे जगाच्या पोशिंद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जिवनातील कधीच पोकळी भरून न निघणारी अशी घटना घडली आहे.
#मराठवाडा #शेतकरी #अतिवृष्टी #नैसर्गिक_आपत्ती
MR

मराठवाड्यात पूर परिस्थिती गंभीर आहे
६० लाख एकर वरील पीक मातीसह वाहून गेले ;अनेक पिढ्या त्यामुळे शेती करू शकत नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार) पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत
३६ लाख शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवावाच लागेल
@narendramodi


MR

जनतेसाठी सतत कार्यरत असणारे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांचा जीव वाचविणारा, झगडणारा नेता म्हणजे ओम दादा. @OmRajenimbalkr @PatilKailasB




MR

प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया
||गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||
#गणेश_चतुर्थी🙏🏻🌺🕉️🔱🚩
#Happy_Ganesh_Chaturthi




MR
अमोल कुठार-𝐀𝐦𝐨𝐥 𝐊𝐮𝐭𝐡𝐚𝐫 retweetledi

काशी कॉरिडॉर नावावर भरपूर जुनी मंदिर पडली
आता तुळजा भवानीचे जुने मंदिर पडायचे चालू आहे
धन्यवाद @OmRajenimbalkr & @Awhadspeaks या विषयावर आवाज उठवायला बद्दल
MR














