anup more

754 posts

anup more banner
anup more

anup more

@anup_morebjp

Akurdi, Pune , Maharashtra Katılım Nisan 2025
19 Takip Edilen71 Takipçiler
anup more
anup more@anup_morebjp·
श्री. युवराज शाम माने यांची भारतीय जनता माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या “उपाध्यक्ष – पुणे जिल्हा ” या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या पुढील सामाजिक व कामगार क्षेत्रातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! #माथाडी_कामगार #PCMC #anupmore
anup more tweet media
MR
0
0
1
8
anup more
anup more@anup_morebjp·
आजच्या डिजिटल युगात मुलांना संस्कार, कुटुंबातील नाती आणि आनंदाचा खरा अर्थ सांगणारा हा अनुभव प्रत्येकासाठी खास ठरला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रेक्षकांच्या भावना, मुलांचा उत्साह आणि पालकांचे समाधान अनुभवण्याची संधी मिळाली, ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होती.
anup more tweet mediaanup more tweet media
MR
0
0
0
4
anup more
anup more@anup_morebjp·
नाटक पाहताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य, मुलांच्या डोळ्यांतील निरागस आनंद आणि कुटुंबासोबत घालवलेले ते सुंदर क्षण मनाला स्पर्श करून गेले. दिलीप प्रभावळकर यांच्या सुंदर कथेवर आधारित या नाटकातून हास्य, साहस आणि संस्कारांचा अतिशय सुंदर संदेश देण्यात आला.
anup more tweet mediaanup more tweet mediaanup more tweet mediaanup more tweet media
MR
1
0
0
5
anup more
anup more@anup_morebjp·
“बोक्या सातबंडे”— हास्य, भावना आणि संस्कारांचा सुंदर संगम! आज ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण येथे पार पडलेल्या “बोक्या सातबंडे” या बालनाट्याला नागरिक, पालक आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. #BokyaSatbande #Balnatya #FamilyEntertainment #AnupMoreFoundation #PCMC
anup more tweet mediaanup more tweet mediaanup more tweet mediaanup more tweet media
MR
1
0
1
9
anup more
anup more@anup_morebjp·
सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तारुण्य... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #SwatantryaVeerGauravDin #Savarkar #VeerSavarkar #सावरकर
MR
0
1
2
59
anup more
anup more@anup_morebjp·
बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा..! #BakriEid
anup more tweet media
हिन्दी
0
0
1
17
anup more
anup more@anup_morebjp·
“तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण…” अखंड राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य दीप स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #swatantrayveersawarkar #jayanti
anup more tweet media
MR
0
0
0
11
anup more
anup more@anup_morebjp·
शुभम शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची सतत भरभराट होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #shubhamshinde #happybirthday #bjp #pcmc
anup more tweet media
MR
0
0
1
12
anup more
anup more@anup_morebjp·
केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री, मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! देशाच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत आपले योगदान प्रेरणादायी आहे. #NitinGadkari #bjp
anup more tweet media
MR
1
1
2
63
anup more
anup more@anup_morebjp·
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लाख मोलाची साथ देणार्‍या रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #RamabaiAmbedkar #पुण्यतिथी
anup more tweet media
MR
0
0
1
18
anup more
anup more@anup_morebjp·
पालकांनी आपल्या चिमुकल्यांसोबत हा अविस्मरणीय अनुभव नक्की घ्यावा! ..प्रवेश पूर्णपणे विनामूल्य.. 🗓️ २८ मे २०२६ ⏰ सायं. ५:०० वाजता 📍 ग.दि. माडगूळकर नाट्यगृह #बालनाट्य #Nigdi #PCMC #FreeEntry
MR
0
0
0
9
anup more
anup more@anup_morebjp·
लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आणि संस्कारांची सुंदर भेट देणारे बालनाट्य — “बोक्या सातबंडे” आता निगडीत! ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित हे धमाल कौटुंबिक नाटक मुलांना घेऊन जाईल हास्य, साहस आणि मूल्यांच्या सुंदर प्रवासात! #BokyaSatbande
MR
1
0
0
9
anup more
anup more@anup_morebjp·
गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारमुळे भारताचा समग्र विकास कसा झाला ? #Glorious12Years #राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती #bjp #NarendraModi
anup more tweet mediaanup more tweet mediaanup more tweet mediaanup more tweet media
MR
0
0
1
25
anup more
anup more@anup_morebjp·
पालकांनी आपल्या चिमुकल्यांसोबत हा अविस्मरणीय अनुभव नक्की घ्यावा! ..प्रवेश पूर्णपणे विनामूल्य.. 🗓️ २८ मे २०२६ ⏰ सायं. ५:०० वाजता 📍 ग.दि. माडगूळकर नाट्यगृह #बालनाट्य #Nigdi #PCMC #FreeEntry
MR
0
0
0
8
anup more
anup more@anup_morebjp·
लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आणि संस्कारांची सुंदर भेट देणारे बालनाट्य — “बोक्या सातबंडे” आता निगडीत! ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित हे धमाल कौटुंबिक नाटक मुलांना घेऊन जाईल हास्य, साहस आणि मूल्यांच्या सुंदर प्रवासात! #BokyaSatbande
MR
1
0
0
6
anup more
anup more@anup_morebjp·
सक्षम महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार! #AnnasahebPatilMahamandal #Maharashtra #EconomicEmpowerment
MR
0
0
0
13
anup more
anup more@anup_morebjp·
मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय म्हणजे हजारो तरुणांच्या स्वप्नांना मिळालेली नवी ताकद..! मा. श्री. देवाभाऊ यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी मंजूर केलेला ₹१५० कोटींचा निधी हा स्वयंपूर्ण आणि #DevendraFadnavis #MarathaSamaj
anup more tweet media
MR
1
0
1
7
anup more
anup more@anup_morebjp·
श्री. किरण तुकाराम पन्हाळे यांची भारतीय जनता माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या “कार्याध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर” या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या पुढील सामाजिक व कामगार क्षेत्रातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! #माथाडी_कामगार
anup more tweet media
MR
0
0
1
6