
@amhiraigadkar Me aikla hota ki Baba Kalyani he Kannada aahet Karnataka native aahet... May be chukkich asel but maza tech understanding hota.
Eesti
Aniket
119 posts








सगळीकडे नव्या वर्षाचा उत्साह दिसत आहे. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताचे बेत ठरू लागले आहेत. पुण्यातही एका पबने थर्टी फर्स्ट निमित्त पार्टी आयोजित केली आहे. पण, ही पार्टी वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत आली आहे. या पार्टीमध्ये पबकडून कंडोम आणि ओआरएस पाकिटे दिली जाणार आहेत. यावर पुणे जिल्हा काँग्रेसने आक्षेप घेतला असून, प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. #Lokmatnews #Pune #pub #ORS #condom #party #newyearparty #marathinews
















