कलम ५:२:२ चा गैरवापर करत मनपा आयुक्तांनी घनकचरा विभागाचे विनानिविदा विना स्पर्धा कचरा प्रक्रिया चे तब्बल ७१६ कोटींचे टेंडर भाजपा आमदाराच्या निकटवर्तीयाला देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने उधळून लावला... नाईलाजाने आयुक्तांना विषयपत्र मागे घ्यावे लागले... जय हो