Reality Show Audience 👀

3.2K posts

Reality Show Audience 👀 banner
Reality Show Audience 👀

Reality Show Audience 👀

@audience_views

No Personal hate for any contenstant ❣️

Maharashtra , India Katılım Aralık 2021
58 Takip Edilen104 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
आज कळलं योगिता का म्हणत होती तिला घराबाहेर जायचंय आणि गेली सुद्धा स्वखुशीने, same आर्याने जाताना घरात राहण्यासाठी ना होस्टकडे भीक मागितली ना bb टीमकडे, जाताना एकदाही मागे मान वळून बघितलं पण नाही ❤‍🔥 काय चाटायची आहे का ती Trp #BiggBossMarathi5 @Riteishd
Reality Show Audience 👀 tweet media
MR
10
85
624
17.3K
Reality Show Audience 👀 retweetledi
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
जल्लोष, आनंद आणि उत्साहाने संध्याकाळ रंगणार... अनुश्रीसमोर तिचा बिग बॉस मराठीमधील प्रवास उलगडणार! 🤩 'BIGG BOSS मराठी’, आज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
6
6
21
1K
Reality Show Audience 👀 retweetledi
Tushar Narawade
Tushar Narawade@Tushar_speaks·
भक्ती-शक्ती तुकोबा - शिवराय
Tushar Narawade tweet media
MR
4
34
410
3.6K
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
@ColorsMarathi @JioHotstar Let rakhi go outside now. Need to watch the game of real contenstant. If colors team wanna give her a trophy of this season then let rakhi live in the house & continue this drama and all
English
0
0
0
25
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
Captain चे सर्व आदेश पाळणारी ही राखी तुम्हाला आवडते का ? 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
10
0
11
727
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
बिग बॉसच्या रेसमध्ये सदस्यांना लागणार Nomination चा लगाम...🐴 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo
MR
8
1
9
1.5K
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
भजनकरला घरात कशाला ठेवलाय! काढा बाहेर त्याच्या तोंडातले शब्द पन दुसऱ्याचेच असतात हा काय शाब्दिक चकमक करणार 🕵️‍♂️💪
Colors Marathi@ColorsMarathi

डॉन आणि रोशनमध्ये होणार घमासान शाब्दिक चकमक... 'BIGG BOSS मराठी’, दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठी आणि कधीही @jiohotstar वर. #ColorsMarathi #BiggBossMarathi #Promo

MR
0
0
0
17
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
बिगबॉसला पत्यांचा खेळ बनवलंय खेळाडूंनी!कुणी घरात बसून पानं टाकताय तर कुणी बाहेर गेल्यानंतर पानं लावतंय #biggbossmarathi6 ए पळ घरी जा 😆
MR
0
0
0
98
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
पहिल्याच फेरीत लांडगा ओळखून वाहवा मिळवली खरी पण त्याच अतिआत्मविश्वासाने शेवटच्या फेरीत स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली अनुश्री मानेने #BiggBossMarathiSeason6 #BiggBossMarathi @ColorsMarathi
MR
0
0
1
167
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
तन्वी_अनुश्री_ रुचिता_दिव्या_सोनाली यांना घराबाहेर काढा असं ओरडत राहिलात तरी ते स्वप्नातही घडणार नाही उलट हेच बायकामंडळ झोपलेल्यांना पिना टोचून जागं ठेवणार हे आधीच लक्षात ठेवा! #BiggBossMarathiSeason6 @ColorsMarathi
MR
0
0
1
54
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
सोनालीची चावी कुणी चोरली ते घरातल्यांना सांगायचं नसेल तर ठीक आहे किमान प्रेक्षकांना तरी दाखवा ना!इथं शो बघतोय म्हणजे काही आम्ही वेडे नाही आहोत थोडी तरी क्लॅरिटी द्या रे बाबांनो @colorsmarathi #BiggBossMarathiSeason6 @Riteishd
MR
0
0
0
49
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
#BiggBossMarathiSeason6 पहिला आठवडा रटाळ जाणार अशी अपेक्षा होती पण पहिल्याच एपिसोडने सगळे अंदाज चुकीचे ठरवले!गेमला लगेचच जबरदस्त किक मिळालीये सीझन दमदार होणार हे नक्की 🔥🙌
MR
0
0
1
44
Reality Show Audience 👀 retweetledi
Dhruv Rathee
Dhruv Rathee@dhruv_rathee·
Airport looks worse than a Railway station now..
Dhruv Rathee tweet media
English
2.6K
7.9K
50.2K
2.4M
Reality Show Audience 👀 retweetledi
Colors Marathi
Colors Marathi@ColorsMarathi·
स्वागतासाठी व्हा तयार, कारण लवकरच उघडणार आहे मनोरंजनाचे दार! 🔥 बिग बॉस मराठी सीझन 6 लवकरच, फक्त कलर्स मराठीवर! #ColorsMarathi #BiggBossMarathi6 #Teaser #ComingSoon [Colors Marathi, Bigg Boss Marathi 6, Teaser, Big Announcement, Coming Soon]
2
8
33
2.5K
Reality Show Audience 👀 retweetledi
◆ Loki ◆
◆ Loki ◆@Sylvies_Loki·
#BBM6 ची संभाव्य यादी आली की नाही अजून???
MR
3
1
8
349
Reality Show Audience 👀 retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग. पण दिव्याचं मनापासून अभिनंदन. या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा... महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं तेंव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन... #FIDE #बुद्धिबळ #Chess
Raj Thackeray tweet media
MR
139
613
7.7K
110.3K
Reality Show Audience 👀 retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही. राज ठाकरे ।
MR
1.6K
574
6.5K
664.7K
Reality Show Audience 👀
Reality Show Audience 👀@audience_views·
14 लाख 60 हजार + 11 लाखाचे गिफ्ट voucher + इलेक्ट्रिक स्कूटर + ट्रॉफी 🏆🔥🔥🔥 बाकीचे बसले टास्क , भांडाभांडी करत, लव्हलपाटा करत, एकमेकांच्या काड्या करत 😂 एवढा जीवाचा आटापिटा करून एक लाखाचे गिफ्ट voucher घेऊन बसलेत सुरज & जान्हवी नशीब काढलंत 🔥😂 #Biggbossmarathi5 @Riteishd
Reality Show Audience 👀@audience_views

सरस्वती आणि आई मरी मातेने तुझा शब्द खरा ठरवला #सुरजचव्हाण❤‍🔥 भले गेम नाही कळला पण संपूर्ण प्रवासात तू कोणाचं माकड नाही झालास, कुणाच्या चुगल्या नाही केल्या, एकटा का होईना शांतीत क्रांती केलीस 🎉 अभिनंदन भावा 🏆 झापुक झुपुक करत ट्रॉफी नेलीस शेवटी😂 #BiggBossMarathi5 @Riteishd

MR
0
0
3
213