Azad Marathi

33.3K posts

Azad Marathi banner
Azad Marathi

Azad Marathi

@AzadMarathi

Azad Marathi is leading informative and hyper local news website in Maharashtra

Katılım Ağustos 2021
74 Takip Edilen374 Takipçiler
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
पुण्यात अपक्ष उमेदवारामुळे महायुतीत टेंशन वाढले; राष्ट्रवादी-भाजपसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान #PradeepKand azadmarathi.com/pradeep-kand-f…
MR
0
0
0
15
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत उमेदवारीचा ट्विस्ट! विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे दोघांनाही ‘एबी फॉर्म’ #VikramKakde #SunilTingre azadmarathi.com/mlc-election-2…
MR
0
0
0
11
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
करमाळा मतदार संघातील केळी जमीनदोस्त, आमदार नारायण आबा पाटलांच्या तहसिलदारांना नुकसान पाहणीच्या व पंचनामे करण्याच्या सुचना #Karmala #NarayanAbaPatil azadmarathi.com/banana-crops-i…
MR
0
0
0
15
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी #EKnathshinde azadmarathi.com/shivsena-candi…
MR
0
0
0
9
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
अवैध दारूवर कारवाईसोबत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होणे आवश्यक – आमदार डॉ. नीलम गोऱ्हे @neelamgorhe azadmarathi.com/along-with-act…
MR
0
0
0
8
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
९५० किल्ल्यांना पावणेदोन लाख किमीचा प्रवास दुचाकीवरून करून भेट देणाऱ्या शिवप्रेमी श्री मिलिंद क्षीरसागर यांची मुलाखत ९ अपघात, ६० इंजरीज’ पाय तुटूनदेखील न थांबलेल्या दुर्गप्रेमीची कथा #Trekking #MilindKshirsagar youtu.be/bVG9W8EZBho?si…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
5
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
पुणे-पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू मृत्यू प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल #PuneNews #NeelamGorhe azadmarathi.com/dr-neelam-gorh…
MR
0
0
0
9
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या ‘श्रीमंत’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची उपस्थिती #Dagdusheth #MohanJoshi azadmarathi.com/dagdusheth-tru…
MR
0
0
0
4
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
अभिनेत्री दीपालीताई सय्यद यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन #deepalisayed #dagadushethganpati #Pune
MR
0
0
1
47
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका म्हणून धमक्या! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटावर दीपाली सय्यद यांचा खळबळजनक खुलासा! #rupalichakankar #DipaliSayyed youtu.be/dJeklcTpoi0?si…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
17
Azad Marathi
Azad Marathi@AzadMarathi·
शिवरायांच्या इतिहासाशी जोडलेल्या गोपाळगड किल्ल्याच्या मालकीचा वाद नेमका काय आहे? #GopalgadFortOwner youtu.be/IKfxHo_ys74?si…
YouTube video
YouTube
MR
0
0
0
11