🇮🇳 bigboss

4.5K posts

🇮🇳 bigboss

🇮🇳 bigboss

@bigbosschepappa

Katılım Ekim 2022
62 Takip Edilen73 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
#CommunityFrom CountryApproximate Count in IndiaNotes 1Tibetan RefugeesChina (Tibet)100,000+Settled mainly in Himachal, Karnataka; led by the Dalai Lama 2Sri Lankan TamilsSri Lanka100,000+Mostly in refugee camps in Tamil Nadu 3Chakma & HajongBangladesh65,000+Settled mainly in Arunachal Pradesh and parts of northeast India 4Rohingya MuslimsMyanmar~40,000Located in Jammu, Hyderabad, Delhi; UNHCR-registered but disputed 5Afghan RefugeesAfghanistan15,000–20,000Mostly in Delhi; UNHCR-supported 6Bangladeshi Hindus & BuddhistsBangladesh200,000–300,000+ (estimated)Many came post-Partition & 1971 war; some regularized under CAA 7Burmese Chin RefugeesMyanmar~5,000–10,000Mostly Christian ethnic minorities; in Mizoram and Delhi 8Pakistani Hindus/SikhsPakistan25,000–30,000+Settled in Rajasthan, Delhi; some granted citizenship 9Uyghur Muslims (very few)China (Xinjiang)<100Fleeing persecution; very limited presence, mostly asylum seekers 10Nepali-origin stateless people (Lhotshampas)Bhutan~8,000–10,000Some resettled after expulsion from Bhutan in the 1990s
English
0
0
0
2.3K
Unknown
Unknown@Unknown_ToYou0·
@MarathiRojgar हा माणूस 2 वर्षे झाले हेच सांगू राहिला. नुसते लोक घाबरवायचे
MR
2
0
7
1.6K
मराठी रोजगार
मराठी रोजगार@MarathiRojgar·
जर समजा #layoffs झाले तर आधी service based मधील कर्मचाऱ्यांचा नंबर लागेल आणि नंतर Product Based कंपनी मधील कर्मचाऱ्यांचा. GCC seems to be the safest place as of now 🙏
18
5
230
26.9K
Shehbaz Sharif
Shehbaz Sharif@CMShehbaz·
Best wishes to the ‘Men in Green’ 🇵🇰 as they take the field in Colombo today. Play with confidence and give it your best.
English
10K
492
7.5K
2.7M
अर्चना सानप
अर्चना सानप@Archanagsanap2·
पुण्यातील ट्रॅफिक जॅम साधारण किती वर्षांनी संपणार आहे 😠
MR
13
0
28
1.6K
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@Abrakakhobra @Maratha114 त्याचा बाप वाडियार राजाचे घोडे सांभाळायचा देवांहल्ली ला, नंतर उठाव वगैरे करून राज्ज्य बाळाकावल.
MR
0
0
1
16
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@Abrakakhobra @VikrantGBhosale अरे आत्ता तर त्या टिप्या ला शिरोधारी घेतलं होतंस, लगेच त्याचा घोडा करून लोकांवर उडवायला लागला 🤣🤣
MR
0
0
0
16
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@kingsmanT11 अजून बघितला न्हवता? पोगो मधून वेळ मिळतं न्हवता काय 🤣
MR
0
0
0
3
विजय गिते
विजय गिते@kingsmanT11·
सध्या Game of Thrones बघत आहे. त्यामधे जॉन स्नो हे पात्र , जबरदस्त आहे. असामान्य नेतृत्वगुण आणि कमालीचे धाडस आहे. तुम्हाला कोणत पात्र यात विशेष वाटतं?
MR
12
2
33
3.3K
Monica
Monica@musing_monica·
kya karu main iss dhanrashi ka?!
Monica tweet media
हिन्दी
981
107
3.1K
175.7K
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
लवकरच.....💅🏻
रेवती tweet media
MR
21
2
98
4.8K
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@Rajveerpatil22 @RohanMagdum7 😄true. कामावलेले पैसे टेक इन्व्हेस्टमेंट पेक्षा शेर्स बायबेक करणाऱ्या कंपन्या माठ दर्जात मोडतात, कारिअर च्या शेवटी अश्या कंपण्यात रिटायर व्हायला जावं 😄
MR
0
0
0
8
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
सुवर्णसंधी! TCS NQT 2026: करिअरला द्या नवी झेप! महत्त्वाचे तपशील: नोंदणीची शेवटची तारीख: ८ फेब्रुवारी २०२६ (आजच अर्ज करा!) परीक्षेचा दिनांक: १९ फेब्रुवारी २०२६ पात्रता: २०२० ते २०२६ दरम्यान उत्तीर्ण झालेले किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी. निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा (Test) आणि त्यानंतर मुलाखत (Interview - Ninja/Digital). अर्ज करण्याची प्रक्रिया (Step-by-Step): १. TCS Next Step Portal ला भेट द्या. २. जर तुम्ही नवीन युजर असाल, तर Register Now वर क्लिक करून IT कॅटेगरी निवडा आणि तुमची माहिती भरा. ३. नोंदणी पूर्ण झाल्यावर Apply for Drive या पर्यायावर क्लिक करा. ४. परीक्षेचा मोड निवडा (In-center किंवा Remote) आणि अर्ज सबमिट करा. ५. अर्जाची स्थिती तपासण्यासाठी Track Your Application वर जाऊन खात्री करा. अर्ज करण्यासाठी लिंक: tcsion.com/hub/national-q…
Rohan Magdum 🇮🇳 tweet media
MR
3
34
195
22.8K
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@Rajveerpatil22 @RohanMagdum7 मुळात फ्रेशर्स नी इतर छोट्या कंपन्या (स्टार्टप) ची ऑफर हातात असेल तर tcs सारख्या माठ कंपन्या avoid कराव्यात.
MR
1
0
1
31
Rajveer Patil | રાજવીર પાટીલ | राजवीर पाटील
@RohanMagdum7 unpopular opinion पण सध्या फ्रेशर ऑफर असून पण स्मॉल कंपनी जॉइन करतात पण TCS avoid करत आहेत माझ्या ओळखीतील 2 फ्रेशर TCS ऑफर असून जॉईन करायला नाही म्हणत आहेत उलट 2-3 छोट्या कंपनी ची ऑफर भेटल्या आहेत त्या जॉइन करण्याचा त्याचा मानस आहे. कंपनी ची विश्वासाहर्ता गमावली आहे.
MR
3
1
1
947
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@SakalMediaNews आपल्या पोलिसांना पोलिसांच काम सोडून बाकी सगळं करायचं असतं 😡
MR
0
1
11
286
SakalMedia
SakalMedia@SakalMediaNews·
खाकी वर्दीमागे हळवं मनही असतं, जे आता एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. मुंबई पोलिसांत कार्यरत असलेले पोलीस सुशील शिखरे यांनी फुटपाथवर राहणाऱ्या बाळासाठी पाळणा देऊन कोट्यवधी मने जिंकली आहेत. #sushilshikhare #mumbaipolice #humanity #viralvideo
MR
27
120
1K
32.5K
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@netwadhuri बर मग 🤔 काय करायचं तुझ्या ह्या माहितीच?
MR
1
0
6
1.1K
नेत्वा धुरी NETWA DHURI
अपडेट: पिंकीच्या कुटुंबीयांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्याशी सलोख्याचे संबंध होते, अशी माहिती समोर येत आहे. कुटुंबीयांच्या ओळखीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पिंकीच्या करिअरला मदत व्हावी, या उद्देशाने त्या काळात श्री. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेल्या एका केंद्रीय मंत्र्याच्या माध्यमातून तिला सध्याची नोकरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील अधिकृत पुष्टी किंवा संबंधित व्यक्तींची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. (हा मजकूर उपलब्ध माहितीनुसार, कोणताही आरोप किंवा निष्कर्ष न काढता मांडण्यात आला आहे.) 🔹 An Information has emerged suggesting that Pinky’s family shared long-standing cordial relations with the Nationalist Congress Party (Sharad Pawar faction). According to a leader from the NCP who is personally acquainted with Pinky’s family, her current job was facilitated through a Union Minister who was part of the NCP at that time, with the intention of supporting her career. There has been no official confirmation or response from the concerned individuals so far. (This information is presented purely on available inputs, without drawing any allegations or conclusions.) #AjitPawar #SharadPawar #AjitPawarPlaneCrash #Maharashtra #AjitPawarDeath #pinkymali Photo Credit - Relaible Source
नेत्वा धुरी NETWA DHURI tweet media
MR
2
3
79
23.8K
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@maheshklandge तुझ्या पोटाची घेरी आरशात बघ आणी घे सायकल चालवायला 🤣
MR
0
0
5
828
Mahesh Landge
Mahesh Landge@maheshklandge·
‘पुणे ग्रँन्ड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत पुणेरी काकांचा ‘‘स्वॅग’’ आपण सोशल मीडियावर पाहिला असेलच. सायकलप्रेमी श्री. बाळू हिरामण जौजाळे यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये अस्सल शंभर नंबरी सोनं आहे. याची प्रचिती आणखी एका व्यक्तीमत्वाला भेटल्यावर आली. हे आहेत... श्री. अशोक बेलापूरकर... वय अवघं... 82 वर्षे... वयाच्या 10 व्या वर्षांपासून पासून सायकल चालवतात. गेली 72 वर्षे बेलापूरकर यांनी सायकल आणि योग प्रचारासाठी जनजागृती केली आहे. आमच्या विश्वविक्रमी ‘‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’’ मध्ये त्यांचा सहभाग होता.त्यांना सायकलसह आज भेटण्याचा योग आला. त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. आज श्रीक्षेत्र ओझर ते भोसरी असा सायकलप्रवास करुन ते आले होते. नव्या पिढीने नियमित व्यायाम आणि शरीरसंपदा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. सायकलप्रेमी श्री. अशोक बेलापूरकर यांच्या दुर्दंम्य इच्छशक्तीला सलाम..! #PuneGrandTour #InternationalCycling #CyclingInspiration #ActiveAging #FitIndiaMovement #CyclingLife #HealthyLifestyle #FitnessGoals #AgeIsJustANumber #InspiringIndia #PunePimpriChinchwad #CommunityHeroes #SustainableMobility #CyclingForHealth #IndiaOnWheels
Mahesh Landge tweet mediaMahesh Landge tweet media
MR
3
15
395
26.4K
Sheri.
Sheri.@CallMeSheri1_·
🚨 Pakistan is likely to boycott the match against India in the T20 WC. (Geo News)
Sheri. tweet media
English
840
138
2.6K
686.1K
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
@rasmalai पढनें वाले कही पर भी पढ सकते है...😭
हिन्दी
3
0
9
256
🇮🇳 bigboss
🇮🇳 bigboss@bigbosschepappa·
@DrNimoYadav बोलनेवाले थे पर तेरी शकल देख के केन्सल कर दिया होगा 😄
हिन्दी
0
0
0
26
Dr Nimo Yadav 2.0
Dr Nimo Yadav 2.0@DrNimoYadav·
Date night with my gf Came to watch Border 2. A kid spilled water on my shoes, and her parents didn’t even apologise Civic sense ki sachme kami hai
Dr Nimo Yadav 2.0 tweet media
English
155
39
847
52.2K