दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫)

23.3K posts

दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) banner
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫)

दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫)

@bornauthority

स्वायत्त महाराष्ट्र

महाराष्ट्र Katılım Temmuz 2022
167 Takip Edilen1K Takipçiler
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Tejaswini
Tejaswini@tejaswinih·
@oradlaski संपूर्ण बेळगाव-कारवार भाग नुसता मराठी भाषिकच नाही, तर मराठी संस्कृती पाळणारा आहे. या भागाचे महाराष्ट्रात विलिनीकरण हाच उत्तम उपाय आहे. कर्नाटक राज्याला या प्रवेशाच्या विकासाचे काही देणे घेणे नाही. दर थोड्या वर्षांनी हा मुद्दा डोके वर काढतो, पण पुढे काहीच होत नाही.
MR
6
10
49
2.2K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Aparantak
Aparantak@Aparantak·
As expected used Puranas as a historical source, whereas inscriptions etc give a completely different picture. Even Harivijaya by Sarvasena was written in Maharashtri Prakrit. If Vindhyashakti comes from Vindhyas then Rudrasena comes from Rudra & Prithvisena from Prithvi??
Aparantak tweet mediaAparantak tweet mediaAparantak tweet media
Hotṛ@Rathatreya_

Vakataka dynasty actually originated in the Vindhyan region. The Puranas refer to them as "Vindhyakas," and early remains in Kanchanaka (modern Nachna, MP). Later extended there power to south. The founder himself was known as "Vindyashakti" (1/2)

English
2
5
29
2.1K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
K A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम)
“पुढील स्थानक कोपरखैनी” “पुढील स्थानक राबाडा” “पुढील स्थानक ऐराबली” करा अजून भैय्या आयात, मराठी तरुणाच्या तोंडातील घास कडून परप्रांतीयांना नोकरी द्या
K A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम) tweet mediaK A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम) tweet mediaK A I Z E R O N (आकाशगंगा प्रथम) tweet media
MR
7
66
262
3.6K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
सूर्या
सूर्या@Bhaskar95904205·
पुण्यात पण हिंदीमधून जाहिराती दिसत आहेत. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला दुय्यम का मानलं जातंय? इथल्या स्थानिक लोकांना गृहीत धरलं जातंय का? येणारा काळ भाषेसाठी आणि संस्कृतीसाठी अवघड ठरू शकतो. जनतेने याबाबत भूमिका घ्यावी मराठी का नाही, हा साधा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
सूर्या tweet mediaसूर्या tweet media
MR
9
81
318
8K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
बदलापूर बिग बास्केट डिलिव्हरी ऑफिसमध्ये परप्रांतीयांचा मनमानी कारभार. डिलिव्हरी बॉय ला एका ऑर्डर ला आधी८० रु मिळायचे आता फक्त १५ देतात महाराष्ट्रात येऊन एवढा माज. जस काय महाराष्ट्र यांच्या बापाचाच आहे.त्या manager वर कार्यवाही झाली पाहिजे. @mnsadhikrut @bigbasket_com #बदलापूर
MR
10
119
396
15.2K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
कोकणातील राजकीय नेते स्थानिक पातळीवर ग्रेट झाले तरी दिल्ली दरबारी सोडा मुंबई दरबारीसुद्धा त्यांना महत्व शून्य उरलंय हे आताच्या काजू-आंबा बागायदारांच्या मोर्चाने दाखवून दिलं. त्यात शेतकरी होते पण कोकणाचं एकही नेतृत्व नव्हतं. दुसरा मुद्दा सागरी सेवा ज्या धडाडीने सुरु केली त्यांना कोकणच्या इतर नेत्यांचं पाठबळ हवं ना! महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता पण तिकडेही रत्नागिरी सिंधदुर्गाची एकी नाही. रायगडमध्येही एक बाप दोन मुलांच्या हाती सत्ता आहे पण मुंबई दिल्लीत किंमत शून्य एकंदरीत आधीच्या काळात कोकणाकडे जसं दुर्लक्ष झालं तसंच यापुढेही होणार🙏
MR
2
15
113
5.1K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Veer BaBa 🙏
Veer BaBa 🙏@VeerArjey·
आम्हाला पाटील पाहिजे, पटेल नाही!!! एक गुजराती माणूस मुंबईत एका मराठी बाईला व्यवसाय करू देत नाही.. इतर स्टॉल्सना परवानगी आहे पण मराठी मुलींच्या स्टॉलला परवानगी नाही. @SardesaiVarun
MR
13
191
819
20.6K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Vineeth K
Vineeth K@DealsDhamaka·
One question, genuine curiosity If NHAI is a national body, why are national highways excellent in Gujarat and worst in Maharashtra ?? Should it be the same treatment ?
English
105
94
1K
42.7K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲
@memumbaikar2018 त्यांचा मुलगा डाह्यभाई पटेल मुंबई सिटीझन कमिटीमधे होते, ही कमिटी मुंबई केंद्रशासित व्हावी म्हणून प्रयत्नशील होती. या कमिटीत पुरुषोत्तम ठाकुरदार, जेआरडी टाटा आणि बहुसंख्य गुजराती लोकं होती. नेहरू, पटेल सगळे मुंबईसह महाराष्ट्राच्या विरोधात होते.
MR
1
10
37
891
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
वल्लभ पटेलचा मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याला विरोध होता... x.com/themumbai24/st…
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗@themumbai24

@visvabhara27931 पण संघावर बंदी करणारे वल्लभ भाई पटेल अचानक भाजपला प्रिय कसे झालं काय कारण होत

MR
6
20
89
2K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Mahesh Andhale Official
Mahesh Andhale Official@OfficialAndhal1·
तुम्ही जगता शेतकऱ्यांच्या जीवावर. अन्नाचा घास सुखाने खाता शेतकऱ्यांमुळे... तुमच्यात एवढा माज की एक वृद्ध महिलेचा भाजीपाला तुम्ही कचऱ्याच्या गाडीत टाकला.. तुमच्यात थोडी तरी माणुसकी आहे का..? #बीड #शेतकरी #महाराष्ट्र
MR
10
42
87
1.9K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫)
A Marathi queen rebuilt the temple their & the Manikarnika Ghat. It's ours. Unlike Gutkhas who take credit for "building Mumbai saar" by driving rickshaw, Marathis actually built their holiest site.
पराग गायकर@paraggaikar

वाराणसी मध्ये पण जाऊन मैदान गाजवल मराठी मावळ्याने.. जय महाराष्ट्र 💪

English
2
18
115
2.4K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
पराग गायकर
वाराणसी मध्ये पण जाऊन मैदान गाजवल मराठी मावळ्याने.. जय महाराष्ट्र 💪
MR
26
88
756
44.7K
दक्षिणपथाधीश (𑘟𑘎𑘿𑘬𑘱𑘜𑘿𑘢𑘞𑘰𑘠𑘲𑘫) retweetledi
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
कोकणात येणाऱ्या प्रकल्पांना स्थानिकांचा विरोध होतो असं म्हटलं जातं पण डायरेक्ट जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रकल्प देण्याऐवजी असे आमच्या मातीतले प्रकल्प द्याना गोव्यात यावर बंदी नाही नाशिकमध्ये यावर बंदी नाही आणि ज्या आधीच्या काळात मुंबई टू वेंगुर्ला लोक बोटीनं फीरायची त्यांची कॅापी पण आपल्याला आज जमत नाहीये #मुंबईगोवाहायवे तर पु्र्ण करता येत नाही मुंबई टू विजयदुर्ग सागरीसेवा पण कायमची बंद पडलीय.👻🫡
MR
2
33
127
5.5K
Hansraj Meena
Hansraj Meena@HansrajMeena·
मुंबई लोकल में रोज़ाना लाखों लोग इंसानों की तरह नहीं, “कॉकरोच” की तरह धक्के खाकर सफर करने को मजबूर हैं। 2025 में ही मुंबई रेलवे में 2200+ मौतें होना बताता है कि आम जनता की जान की कीमत आज भी सबसे कम है।
हिन्दी
229
1.9K
4.6K
123.3K