Captain Tamil Selvan

7.4K posts

Captain Tamil Selvan banner
Captain Tamil Selvan

Captain Tamil Selvan

@CaptTamilSelvan

BJP | MLA -Sion Koliwada Vidhansabha | Mumbai BJP Vice President | President Power Lifting Association, Tamilnadu

Mumbai Katılım Mayıs 2016
141 Takip Edilen4.8K Takipçiler
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
प्रतीक्षा नगर येथे श्री स्वामी समर्थ मंदिर तसेच नवीन शेडचे बांधकाम करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आज संपन्न झाले. यावेळी आयोजित पूजाविधीस उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले तसेच उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
1
21
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
आज कामराज नगर येथे मतदार यादी शुद्धीकरण (SIR) मोहिमेअंतर्गत BLO सोबत घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली. यावेळी मतदार नोंदणी, दुरुस्ती व पडताळणी संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी जनजागृती करण्यात आली. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा आहे.
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
4
47
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
आज माटुंगा येथील मनपा कार्यालयात कामगार दिन साजरा...
MR
0
0
4
36
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
आज माटुंगा येथील एफ/उत्तर विभाग कार्यालयात कामगार दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त, पदाधिकारी तसेच मनपाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
3
48
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #बुद्धपौर्णिमा
Captain Tamil Selvan tweet media
MR
0
0
0
45
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #MaharashtraDay
Captain Tamil Selvan tweet media
MR
0
0
0
43
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन सायन-कोळीवाडा विभागातील विविध नागरी समस्या, विकासकामे व प्रलंबित विषयांबाबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. विभागातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी मा. मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक आश्वासन दिले.
Captain Tamil Selvan tweet media
MR
0
0
4
74
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
विधानपरिषदेतील आमदार श्री प्रसाद लाड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! @PrasadLadInd
Captain Tamil Selvan tweet media
MR
1
0
5
75
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
कामराज नगर येथील मलईमरिअम्मन मंदिरात आयोजित पूजेला उपस्थित राहून देवीमातेचे दर्शन घेतले. यावेळी पारंपरिक पालखी सोहळ्यात सहभागी होत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी लाभली.
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
3
96
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
वॉर्ड क्र. १७६ मधील नेहरू नगर येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या सोयीसाठी मोठी मदत होणार आहे. याप्रसंगी रविराजा जी, नगरसेविका, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #SionKoliwada
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
0
63
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधत विविध राष्ट्रीय विषयांवर मार्गदर्शन केले. हा प्रेरणादायी कार्यक्रम सहकाऱ्यांसमवेत श्रवण करण्यात आला. #MannKiBaat
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
4
52
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
सशक्त भारताच्या उभारणीसाठी तसेच हिंदू समाजाच्या जागृतीच्या उद्देशाने सकल हिंदू समाज आयोजित ‘भव्य हिंदू संमेलन’ कार्यक्रमास उपस्थित राहिलो. हिंदू संस्कृती, धर्म व सामाजिक एकतेचा संदेश अधोरेखित करणारा हा उपक्रम प्रेरणादायी असून, समाजात एकात्मता व नवचैतन्य दृढ करण्यास निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
0
38
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
वार्ड क्र. 181 मधील शांती नगर येथे नाला साफसफाईच्या कामांचे निरीक्षण केले. नाल्यांची स्वच्छता व पाण्याचा योग्य निचरा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
1
1
44
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
मानव एकता दिवसानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या वतीने सिमेंट ग्राऊंड, काणे नगर येथे आयोजित सत्संग समारोह कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी परम आदरणीय महाराजांचे प्रवचन श्रवण करण्याची संधी लाभली. कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संत निरंकारी मंडळचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
1
0
5
59
Captain Tamil Selvan
Captain Tamil Selvan@CaptTamilSelvan·
नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करून विरोधी पक्षांनी देशातील कोट्यवधी महिलांच्या स्वप्नांचा आणि कष्टाचा अवमान केला आहे. या महिलाविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज कल्पक इस्टेट ते सायन सर्कल पर्यंत भव्य 'जनआक्रोश आंदोलन' करण्यात आले. #NariShakti #JanAkrosh #WomenEmpowerment
Captain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet mediaCaptain Tamil Selvan tweet media
MR
0
0
1
54
Captain Tamil Selvan retweetledi
Piyush Goyal
Piyush Goyal@PiyushGoyal·
மாற்றத்திற்குத் தமிழகம் தயாராகிவிட்டது. தேசிய ஜனநாயகக் கூட்டணி நடத்தும் கூட்டங்களில் பெருந்திரளாகக் கூடும் மக்கள் வெள்ளமே அதற்கான சாட்சி. சேலத்தில் திரு. @EPSTamilNadu அவர்கள் கலந்து கொண்ட பொதுக்கூட்டத்தில் கூடிய மிகப்பெரிய மக்கள் கூட்டம், தேசிய ஜனநாயகக் கூட்டணிக்குப் பெருகி வரும் ஆதரவின் வெளிப்பாடாகும். இந்தப் புகைப்படங்கள், தமிழகம் முழுவதும் தேசிய ஜனநாயகக் கூட்டணியை ஆட்சிக்கு கொண்டு வர உருவாகிக் கொண்டிருக்கும் உந்துசக்தியின் ஒரு சிறிய முன்னோட்டமே! Tamil Nadu is ready for change, and the massive crowds at NDA rallies are proof of it. The overwhelming turnout in Salem for Thiru @EPSTamilNadu ji stands as a powerful testament to the growing support for the NDA. These visuals are just a glimpse of the momentum building across the state to bring the NDA to power.
Piyush Goyal tweet mediaPiyush Goyal tweet mediaPiyush Goyal tweet mediaPiyush Goyal tweet media
தமிழ்
59
615
2.5K
44.3K
Captain Tamil Selvan retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
ஒரு இரட்டை எஞ்சின் அரசு ஒரு மாநிலத்துக்கு எவ்வாறு அதியங்களை நிகழ்த்த முடியும் என்பதற்கு பிரதமரின் சூரிய வீடு இலவச மின்சாரத் திட்டம் ஒரு சிறந்த எடுத்துக்காட்டு...
தமிழ்
426
2K
8K
873.8K
Captain Tamil Selvan retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
கடந்த ஐந்து ஆண்டுகளில் இரண்டு விசயங்கள் தமிழ்நாட்டில் சாதனை அளவுகளுக்கு அதிகரித்துள்ளன: முதலாவது... ஒரு குடும்பத்தின் சொத்து மதிப்பு. இரண்டாவது... தமிழ்நாட்டின் கடன் அளவு.
தமிழ்
521
2.7K
11.5K
593.3K