स्वच्छता संवर्धन संस्था महासंघ

5 posts

स्वच्छता संवर्धन संस्था महासंघ

स्वच्छता संवर्धन संस्था महासंघ

@cbo_sssm

Katılım Aralık 2020
44 Takip Edilen14 Takipçiler
स्वच्छता संवर्धन संस्था महासंघ retweetledi
सावित्रीबाई फुले महिला मंडळ
चर्चा करण्यात आली व पुढील महासंघाची रूपरेषा कशी असेल सदर सी बी ओ यांना समजून सांगण्यात आले सदर मिटींगला स्वच्छता संवर्धन संस्था महासंघाच्या अध्यक्षा मीनाताई कांबळे, उपाध्यक्ष नवाब खान, सेक्रेटरी सुरेश साळवे, उपखजिनदार रेणुका शेगावकर, शालनी कोठारे, श्रीकांत ढोबळे, अनिता मिश्रा
MR
0
1
1
0
स्वच्छता संवर्धन संस्था महासंघ retweetledi
सावित्रीबाई फुले महिला मंडळ
शिवाजी कांबळे, संतोष नारी आदी मान्यवर उपस्थित होते सदर मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली अशाच प्रकारे मुंबईच्या प्रत्येक विभागांमध्ये स्वच्छता संवर्धन संस्था महासंघाच्या पदाधिकारी सर्व सी बी ओ नां भेटी देणार आहेत
MR
0
1
0
0
स्वच्छता संवर्धन संस्था महासंघ retweetledi
सावित्रीबाई फुले महिला मंडळ
स्वच्छता संवर्धन संस्था महासंघाच्या वतीने दिनांक ४/१२/२०२० रोजी पश्चिम उपनगरांमधील सी बी ओ ची मीटिंग घेण्यात आली त्यामध्ये पिंपळेश्वर महादेव आवली पाडा रहिवाशी संघ जनप्रिया सेवा मित्र मंडळ ओम गणेश मानव कल्याण मंडळ जनसेवा कल्याण समिती बाबली पाडा पाडा दहिसर इत्यादी सी बी ओ यांच्याशी
सावित्रीबाई फुले महिला मंडळ tweet media
MR
2
1
1
0